Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे जिल्हा विशेष
पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दीने तुडविल्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
पुणे रेल्वे स्टेशनवर दिवाळीनिमित्त घरी परतत असतांना चेंगराचेंगरीत प्रवाशांनी गर्दीत तुडविल्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.सदरील घटना ही दि.२२ रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली आहे.दिवाळी निमित्त घरी…
पुण्यात टोमॅटोने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 3 महिला ठार तर ६ महिला गंभीर जखमी
पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पुण्यातील खडकवासला धरण कालव्याच्या बत्तीस फाट्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन महिला ठार तर सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.सदरील अपघात दि.१३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला घडली.जखमींना…
चांदणी चौकातील वाहूतक आज अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येणार ?
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा)
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील रस्ता आज मध्यरात्री अर्धा तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.सर्विस रोडचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये सुरूंग लावण्याचे काम करणे गरजेचे…
दसरा मेळाव्या दरम्यान मर्यादा कायम ठेवा-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेना पक्षाची दोन भाग झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे.पण हे सर्व करताना व त्याचबरोबर दसरा मेळाव्या दरम्यान देखील एक मर्यादा कायम ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे…
विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सुतोवाच
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करता सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे.शहरांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये शाळा सुरू असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय हा तज्ज्ञ,संस्थाचालक आणि…
चांदणी चौक घटनास्थळाच्या पाहणीकरिता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे रात्रभर “जागरण”
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आज मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकातील पुल पाडण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली.काही काळानंतर स्फोट झाला,पुल पडला व साफ सफाईचे काम सुरू करण्यात आले.त्यावेळी पहाटे ५ …
आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल देखील उचलत असतात.अशाच पद्धतीची एक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे.आईने मोबाईल दिला…