Just another WordPress site
Browsing Category

प्रशासन विशेष

आर्दश ग्रामसेवक रूबाब तडवी २९ वर्षाच्या सेवा पुर्तीनंतर उद्या सेवानिवृत्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एका अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहुन दोन दशकापेक्षा अधिक काळ आपली प्रशासकीय सेवा बजावणारे एक कर्तव्यनिष्ठ व प्रेमळ असे असलेले आदर्श ग्रामसेवक रुबाब महंमद तडवी हे आपल्या…

राज्य प्रशासनात मोठे फेरबदल ; दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करीत दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.त्यानुसार नितीन करीर यांची…

तेल्हारा पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात गुटख्याची सर्रास विक्री ; गुटखा माफिया सक्रिय ?

गोपाल शर्मा ,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :- तेल्हारा शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध गुटखा विक्री सुरू असून यामध्ये टॉवर चौक परिसर हा गुटखा विक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने…

डांभुर्णी येथील दिव्यांक सोनवणे गुणवंत अधिकारी पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी तसेच शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात समाजहिताचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या स्वयंदीप प्रतिष्ठानचे सदस्य व  नाशिक येथे नगरचनाकारपदी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिव्यांक…

यावल येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आढावा बैठकीदरम्यान भोजन केंद्राचे उद्घाटन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथील तहसील कार्यालयास गुरुवार रोजी भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभागाची आढावा बैठक  घेतली.याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभाग,नगरपालिका,पंचायत समिती,कृषी विभाग,पोलीस…

यावल येथे ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी);- जळगाव जिल्हा परिषदच्या माध्यमातुन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन (आरजीएसए) कक्ष राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालना द्वारे तालुक्यातील ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच,आंगणवाडी…

उत्कृष्ठसेवा दिल्याबद्दल ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय”आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात गाडऱ्या जामन्या या आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा दि.४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या "आदर्श ग्रामसेवक"…

यावल गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांचा वाढदिवस कौटुंबीक वातावरणात साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकारी वर्ग यांच्या वतीने आज दि.१ मार्च रोजी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छापर…

यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारीपदीचा पदभार विश्वनाथ धनके यांनी स्वीकारला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- यावल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी विश्वनाथ चावदस धनके यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या पदभार पदभार नुकताच स्वीकारला आहे.यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख हे ३१ जानेवारी २३…

अमरावतीमधील भातकुलीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य एसीबीच्या जाळ्यात

अमरावती-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना २० हजाराची लाज घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.शिलाई मशीन प्रशिक्षण आणि गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत…