Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या देशमुख यांना ११ महिने गजाआड राहिल्यानंतर आज दिलासा मिळाला असून मुंबई…

पुणे विभागातील रेल्वे ब्लॉकमुळे आजपासून अनेक रेल्वेगाड्या रद्द;ऐन दिवाळीत प्रवाशांचा मनःस्ताप वाढला

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे विभागातील वाल्हा ते नीरा दरम्यान दुहेरी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६, १६, १७ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द…

आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राज्यातील सत्तांतरानंतर आज दि.२१ रोजी प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेणार आहेत.आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग शिवसेना या मेळाव्यातून फुंकणार आहे. मुंबईतल्या गोरेगाव येथील…

शिक्षकांचा फोटो वर्गात लावणे बंधनकारक – राज्य सरकारचा निर्णय

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्य सरकारने 'आपली गुरुजी 'मोहिमेअंतर्गत संबंधित शिक्षकांचा फोटो त्या त्या वर्गामध्ये सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहे.या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दोन आठवड्यात…

शाळांमध्ये खेळाचा एक तास अनिवार्य -क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तासाचे महत्त्व अभ्यासा इतकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे आता प्रत्येक शाळांमध्ये खेळाचा एक तास सक्तीचा व अनिवार्य करण्यात येणार असुन  याबाबतचे नवीन क्रीडा धोरण तयार करण्यात येणार…