Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

भुजबळांनंतर अजित पवारांचा आणखी एक आमदार नाराज !! मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे कारण अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही तर महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची…

“कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे” !! ठाकरे गटाची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये काल गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.एकीकडे मनसेने मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा…

“राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही” !! सरसंघचालक मोहन भागवत…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार ‘लोभ,लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे असे सांगतानाच ‘धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली व ती योग्यच आहे मात्र मंदिराची निर्मिती…

राम शिंदे यांची विधान परिषद सभापती बिनविरोध निवड !! “राम शिंदे सर,क्लास कसा चालवायचा हे…” !!…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीतर्फे भाजपचे राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.विधान परिषदेचे सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली यानंतर राज्याचे…

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू !! मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली व या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे…

“हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे” !! अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व त्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना टोला लगावला यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार ‘ईव्हीएम हटवा,देश वाचवा’, ‘संविधान वाचवा,ईव्हीएम हटवा’,‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला…

“हो,मी नाराज आहे” !! मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचे वक्तव्य !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.मराठा…

“आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिले व आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट गडी घेऊन गेले” !! सदाभाऊ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत व यानंतर मंत्रिमंडळ विस्तार १५…

ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री !! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार जिल्ह्यातील भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून औषध प्रशासनाने एक कोटी ८५ लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधे…