Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र घडामोडी विशेष
“लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच” !! राजू शेट्टी यांची टीका
अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार
लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे.लाडक्या बहिण योजनेमुळे किती योजनांना कात्री लावावी…
खेडमध्ये वाहनांसह ३१ हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला !! तिन जणांवर गुन्हा दाखल !!
दापोली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार
खेड तालुक्यातील खोपी फाटा येथील रघुवीर घाट फाटा नजीक ३१ हजार रुपये किंमतीचा २ किलो गांजा विक्रीसाठी नेत असतांना पोलिसांनी सापळा लावून आरोपींना रंगेहाथ पकडले.या प्रकरणी तिघांवर…
तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या १८ जणांकडून १४ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !!
राहाता-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार
शहराजवळील साकुरी येथील ऍ़क्टीव्ह सोशल क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या १८ जणांकडून १४ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व…
बंदुकीचा धाक दाखवून साई भक्तांना लुटले !! शिर्डी-लासलगाव रस्त्यावरील वेळापूर शिवारातील घटना !!
शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
साई भक्तांचे चारचाकी वाहन अज्ञात ७ ते ८ तरुणांनी अडवून बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या,चांदीचे दागिने,मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा…
गृहमंत्र्याच्या शहरात काय सुरू आहे ? !! कुख्यात कार्तिक चौबेचा भरचौकात खून !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
सध्या गृहमंत्र्यांच्या शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून हत्याकांडांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून पोलिसांचे अपयश स्पष्ट दिसत आहे.काल रविवारी रात्री गुंड कार्तिक चौबे…
शिवसेनेच्या सातबाऱ्यावर तोतया वारसदारांचे नाव !! भास्कर जाधव यांचे टीकास्त्र !!
चिपळूण-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू.पक्ष सोडण्याचा किंवा नाराज असण्याचा काही प्रश्न नाही…
“न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्यात भाजपा अन RSSशी संबंधित…” !! संजय राऊतांचा गंभीर दावा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार झाल्याने असंख्य सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत व याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून बांधकाम व्यावसायिक धर्मेश…
परभणीत कृषिमंत्र्यांच्या छायाचित्राला मारले जोडे !! वादग्रस्त वक्तव्याचा निषेध !!
परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार
‘भिकारीसुध्दा एक रूपया घेत नाही,आम्ही एक रूपयात शेतकर्यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले असून याचे तीव्र पडसाद परभणी …
शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला यापुढे केवळ खाद्यतेलच (ब्रँडेड) अर्पण करता येणार !! १ मार्चपासून…
महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार !! फडणवीस सरकारने केली समितीची स्थापना !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार
लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. महायुती सरकारने…