मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ ऑक्टोबर २४ शुक्रवार प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे.लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत