Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“मी राष्ट्रवादी कधीही सोडली नव्हती,भाजपात घ्या असे म्हटले नव्हते ” !! एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर २४ रविवार भाजपातून राष्ट्रवादी गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर होते परंतु त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याने त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय मागे

“आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरले नाही !! हजार रुपये इंजिनिअरला देतो अन…” शिंदे गटाच्या खासदाराचे विधान…

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ सप्टेंबर २४ रविवार शेतकऱ्यांना वीज बिले माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने जुलै महिन्यात घेतला होता व या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे मात्र यावरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव…

“…म्हणून हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा सरकारचा शेवटचा प्रयत्न” !! धारावी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ सप्टेंबर २४ रविवार  मुंबईतल्या धारावीत तणाव निर्माण झाला असून मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला असून हा भाग तोडण्यासाठी जी महापालिकेची गाडी गेली त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या तसेच…

“मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून,गॅझेट वाचा,अज्ञानी मागण्या…” मंगेश…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ सप्टेंबर २४ शनिवार  मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला असून ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यावर ते ठाम आहेत.मागच्या पाच दिवसांपासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे तसेच गॅझेटमध्ये…

२५ सप्टेंबर रोजी राज्यातील वीज कंपन्यातील लाखो कर्मचारी व अभियंते ४८ तासांच्या संपावर !!

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२० सप्टेंबर २४ शुक्रवार महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील तिन्ही वीज कंपन्यातील १ लाख कर्मचारी,अभियंते व अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कर्मचारी व अभियंत्यांच्या…

बँकांचे चुकीचे धोरण व वागणुकीमुळे तालुक्यातील मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण अडचणीत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ सप्टेंबर २४ गुरुवार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यासह विविध बँकेकडून मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या अमलबजावणी करणारे बॅंकेतील अधिकारी वर्गाकडून…

“ते पक्ष सोडून गेले त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाही” !! गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंवर…

नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ सप्टेंबर २४ बुधवार  विधानसभेची निवडणूकजवळ आल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत.एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि…

महायुतीमध्ये मी असतांना राज ठाकरेंची गरज काय ? रामदास आठवले यांचे वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१८ सप्टेंबर २४ बुधवार  केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या मंगळवार १७ सप्टेंबर रोजी आयोजित डहाणू येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वाढवण बंदर,मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर…

“मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…” !! एकनाथ खडसेंचा दावा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार मी मुख्यमंत्रिपदाची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली असून ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे १२३ आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा

मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द !! महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर

मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर झालेली होती मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे ही सुट्टी रद्द केली असून या दोन जिल्ह्यांत