मुंबई - पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ ऑगस्ट २४ सोमवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने काल दि.१८ ऑगस्ट रविवार रोजी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे जनसन्मान यात्रा आयोजित केली होती मात्र या कार्यक्रमासाठी