Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“मंत्रिपदे देतांना निश्चितच थोडी कसरत करावी लागेल” !! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले व त्यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री…

“शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार”? !! उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल १४ दिवसांनी राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून यामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ…

फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी !! शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ !! पवारांचा सहावा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार निर्विवाद बहुमताची ‘दुर्मीळ चीज’ महाराष्ट्रातल्या मतदारांनी महायुतीकडे सोपवल्यानंतरही १३ दिवस निव्वळ सत्तेचे तंबोरे लावण्यातच गेले… पीळ तर इतका वाढला की आता तारा तुटतात की काय…

विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद देणार का ? !! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०६ डिसेंबर २४ शुक्रवार महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी असून इथे दक्षिणेतील राजकारण्याप्रमाणे ‘खून के प्यासे’ असे राजकारण केले जात नाही.आमच्याकडे भक्कम बहुमत असले तरी आम्ही विरोधकांच्या आवाजाला दाबणार…

“हे खपवून घेणार नाही” !! भाजपाची शपथविधीची जाहिरात पाहून संभाजी छत्रपतींचा संताप !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले असून मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना तब्बल ११ दिवस लागले अखेर…

‘तीनही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नावच नाही’ !! उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी महायुती सरकारचा शपथविधी होत आहे.मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होईल असे जाहीर करण्यात आले आहे.आझाद मैदान…

“मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे त्यांना पुन्हा…” !! देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदाची शपथ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत व याआधी दोन वेळा त्यांनी हे पद भूषवले आहे व त्यातील पहिली टर्म त्यांनी पूर्ण केली…

आज केवळ तिघांचाच शपथविधी ? !! एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी !! महसूल आणि नगरविकास खाती तसेच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ डिसेंबर २४ गुरूवर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी होणार हे नक्की झाले असून त्यांच्याकडे महसूल व नगरविकास ही खाती सोपविली जातील अशी…

भाजपकडून शिंदे,पवार निष्प्रभ !! देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करतांना मित्रपक्षांना…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार भविष्यातील नेतृत्व स्पर्धा,जातीची गणिते किंवा मित्रपक्षांचा दबाव याला अधिक महत्त्व न देता भाजप श्रेष्ठींनी अपेक्षेप्रमाणे पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची आणि मुख्यमंत्रीपदाची माळ…

“महायुतीत एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला आता काडीची किंमत राहिलेली नाही” !! ठाकरेंच्या शिवसेनेतील…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०५ डिसेंबर २४ गुरुवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज ५ डिसेंबरला शपथ घेणार आहेत.देवेंद्र फडणवीस  यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदान याठिकाणी पार पडणार आहे.देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा…