Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र घडामोडी विशेष
“उद्धव ठाकरेंना मुंबईत मिळालेली मते ही मराठी माणसांची किंवा हिंदूंची नाहीत, तर..” फडणवीसांचे वक्तव्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जून २४ शुक्रवार
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला असून या निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा जिंकता आल्या त्यातल्या ९ जागाच भाजपाच्या वाट्याल्या आहेत.२०१९ ला २३ खासदार जिंकवणू आणणारा पक्ष ९…
“मी आता पराभूत झाले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी ” नवनीत…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जून २४ शुक्रवार
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता व यात काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी…
मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच !! पक्षांतर्गत निवडणुकीत सन २०२८ वर्षांपर्यंत या पदावर राहण्याचा ठराव…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली असून आज दि.१३ जून रोजी मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली व या निवडणुकीत राज ठाकरेंची पक्षाध्यक्ष…
नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत !! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची अखेर राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे.आज त्यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी…
“तुम्ही एकमेकांसोबत युती केली तरी शेवटच्या स्तरावरील मतदारांना ते पसंत पडलेले नाही” !!…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्ये छापून आलेल्या एका लेखाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत असून ‘मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’…
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिली एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित !!
आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जून २४ गुरुवार
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज दि.१३ जून रोजी सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतले असून सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली…
डोंबिवली येथे आणखी एका कारखान्याला आग !! स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरात घबराट !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जून २४ बुधवार
जवळपास १५ दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती व या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता डोंबिवली…
“अमोल किर्तीकर ४८ मतांनी पराभूत “बाबत जितेंद्र आव्हाड यांनी मूळ प्रक्रियेवरच उपस्थित…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ जून २४ शुक्रवार
मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निकालांमध्ये भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीएला बहुमत मिळाले असले तरी त्यांच्याकडून दावे करण्यात आलेल्या प्रमाणात जागा मात्र मिळवता आल्या
“देवेंद्र फडणवीसांचे पंख भाजपा पक्षश्रेष्ठींनी कापले नसते तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ जून २४ शुक्रवार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच चर्चेत आले आहेत व याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी केलेली राजीनामा देण्याची घोषणा करून पक्षाच्या…
राजीनामास्र काढलेल्या देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत खलबते !! सरकारमधून बाहेर पडण्यावर ठाम !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.६ जून २४ गुरुवार
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करून पक्षात जबाबदारी देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करण्याचे जाहीर केल्यावर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी तातडीने नवी दिल्लीत पाचारण…