Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्या”-प्रकाश आंबेडकर यांचे खुले आव्हान

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकतो.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे.नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक…

“..हे लोक रामाचा वापर राजकीय टूलकिट म्हणून करत आहेत”-सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे राहतात असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांच्यावर टीका…

आगामी लोकसभा निवडणुक मविआ जागावाटपापेक्षा आमच्यासाठी जिंकणे महत्त्वाचे-संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीची काल दि.२८ फेब्रुवारी बुधवार रोजी महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट),राष्ट्रवादी काँग्रेस…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर;सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचा फोटो चर्चेत

यवतमाळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ फेब्रुवारी २४ बुधवार यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होत असून यवतमाळ नजीक भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ…

“गद्दारांच्या देशा,गुंडांच्या देशा,लाचारांच्या देशा ही आता महाराष्ट्राची ओळख होत चालली आहे”

 मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ फेब्रुवारी २४ बुधवार ५० खोके देऊन भाषेचे आणि संस्काराचे धन विकत घेता येत नाही.सध्या जे काही सुरु असून राजकारणी म्हणा किंवा आणखी कुणी म्हणा कुसुमाग्रजांची नाव घेण्याची पात्रता आहे का ? सध्याच्या घडीला…

“एक टक्काही दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन”,राजेश टोपेंचे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या प्रकरणांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याचे आज गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून…

“…तर मागच्या महिन्यात गुलाल कुणी उधळला? कुणीही आंदोलनाला उभे राहिले तर त्यांना गुन्हेगार ठरवले…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेले नेते मनोज जरांगे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.काल रविवारी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत देवेंद्र फडणवीस यांनाच मराठा विरोधी म्हटले…

“मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार..मी कोठेच गुंतू शकत नाही..मला कोणाचाही पाठिंबा…

संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार विधिमंडळात आज दि.२७ फेब्रुवारी मंगळवार रोजी मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवरील आरोप,त्यांची भूमिका आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने…

“अनावधानाने कोणाच्याही आई-बहिणीवरून तोंडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर…दिलगिरी व्यक्त…

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या…

“मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही,मात्र त्यांच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमधल्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले असून या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले.विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर…