मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ मार्च २५ शुक्रवार “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकले पाहिजे असे काही नाही.इथे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते.जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे” असे वक्तव्य