Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

शपथविधीबाबत बावनकुळेंच्या घोषणेवर शिंदे गटातून नाराजीचा सूर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ डिसेंबर २४ बुधवार निकालाच्या १० दिवसांनंतर भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज बुधवारी निवड होत असतांनाच त्याच्या तोंडावर महायुतीत धुसफूस समोर आली आहे.‘शपथविधीबाबत आम्हाला बावनकुळे यांच्या ट्वीटवरून समजले’,…

कलंकितांवरून मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी !! शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०४ डिसेंबर २४ बुधवार महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानातील तयारी जोरात सुरू असली तरी नव्या मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी कायम आहे.‘मंत्रिमंडळात कलंकित…

“अजित पवार भावी किंवा माजी नाही ते सदैव…” !! उपमुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचे टीकास्त्र !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार राज्यात सत्तास्थापनेला वेग आला असून मंत्रिपदासाठीही रस्सीखेच सुरू आहे.महायुतीतील घटकपक्षांच्या बैठका सुरू असून कोणाची कोणत्या पदावर वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले…

५ डिसेंबरच्या शपथविधीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का ? !! संजय शिरसाट यांची स्पष्टोक्ती !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली व या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,मी ३० वर्षांपासून शिंदे यांच्याबरोबर काम करत…

“माझे पुढील टार्गेट गजाभाऊ… पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार !! सत्ता येताच भाजपाच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार भारतीय जनता पार्टीचे सदस्य व काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये व समाजमाध्यांवरील पोस्ट्समुळे असतात.आता ते…

“चेकअपसाठी आलो होतो आणि आता प्रकृती उत्तम आहे.” !! रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडले असून मुंबईतील वर्षा या निवासस्थानी रवाना झाले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या…

‘EVM विरुद्ध बॅलेट लढाई टळली’ !! भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी गेली ? !! मारकडवाडीतील…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अद्याप निकालावरील गोंधळ कमी झालेला नाही.विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून ठिकठिकाणी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे तर सोलापूर…

“एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते”? !! ‘दाल मे कूछ काला है’ म्हणत अंजली दमानियांची सूचक…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही त्यामुळे डॉक्टरांच्या…

“वंचित बहुजन आघाडी यावेळी खाते उघडणार होती, पण…” !! प्रकाश आंबेडकरांचा EVM विरोधात एल्गार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला व यामध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीने बहुमताचा आकाडा पार केला आहे. यानंतर राज्यात भाजपा,शिवसेना (एकनाथ…

सौंदाळा येथे शिव्या देण्यावर बंदीचा ठराव मंजूर !! ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईचा ग्रामसभेत…

अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०२ डिसेंबर २४ सोमवार नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते व आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे व जो शिव्या देईल त्याच्यावर…