पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ मार्च २५ सोमवार पुणे शहरातील स्वारगेट आगारात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय रामदास गाडे याला त्याच्या मूळ गावी गुणाट येथून अटक केल्यानंतर दोन दिवसांनी गावात वेगळाच वाद