Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र पोलीस विशेष

मुंबई पोलीस दल अधिक सक्षम बनविण्याकरिता ४० इर्टिगा कार व २०० मोटारसायकलींचे लोकार्पण

मुंबई,पोलीस नायक (प्रतिनिधी) :- ११ जुलै २३ मंगळवार मुंबई पोलीस दलातील निर्भया पथक व बिट मार्शल अधिक सक्षम बनविण्याकरिता आज दि.११ जुलै २३ मंगळवार रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने निर्भया फंडातून ४० इर्टिगा कार व २००…

ईद व एकादशीच्या पार्श्वभूमीवर धामणगांव बढे पोलीसांच्या वतीने चेक पोस्टची निर्मिती

सादिक शेख,पोलीस नायक धामणगाव बढे (प्रतिनिधी) :- बकरी ईद व आषाढी एकादशी हे एकाच दिवशी येत असून काही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने धामणगांव बढे पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदशनाखाली धामणगांव…

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणारी टोळी जेरबंद

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक…

जळगाव जिल्हा अंतर्गत पोलीस निरिक्षकांच्या बदल्या जाहीर

महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक पोलीस नायक जळगाव-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू होती.त्या अनुषंगाने पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत नुकत्याच बदल्या करण्यात आलेल्या…

सुधारित वेतन वाढीबाबत बक्षी समितीचा पोलिसांवरच अन्याय;निर्णयाबाबत महाराष्ट्र पोलीस दलात तीव्र नाराजी

भुषण नागरे जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी):- सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के पी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने राज्य वेतन सुधारित समिती २०१७ स्थापन केली होती त्याबाबतचा  शिफारशींच्या अंमलबजावणीचा शासन जीआर दि.१३ फेब्रुवारी २३ रोजी…

यावल येथील पोलीस व आजी माजी सैनिकांच्या वतीने पुलवामा शहीद जवानांना श्रध्दांजली

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील पोलीस स्टेशन व आजी माजी सैनिक यांच्या वतीने काश्मीर येथील पुलवामा येथे चार वर्षापुर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी यावल पोलीस…

फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांचा गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी  घेण्यात आली. यावेळी मागील वर्षभरात…

शाईफेक प्रकरण-पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पिंपरी-चिंचवड चे मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण भोवले आहे.त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे हे आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त…

राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त,पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्य पोलीस दलातील २५ पोलीस उपायुक्त,पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.गेल्या काही दिवसांपासून या बदल्या अपेक्षित होत्या अखेर मंगळवारी त्याबाबतचे आदेश काढण्यात…

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट…