Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र पोलीस विशेष
मुंबई पोलिस दलामधील २८ पोलिस उपायुक्तांच्या खात्यांतर्गत बदल्या जाहीर
पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुंबई पोलिस दलामधील २८ पोलिस उपायुक्तांच्या नुकत्याच खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या.काही दिवसांपूर्वी बदली होऊन मुंबईत आलेले आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपायुक्तांच्या नेमणुका करण्यात आल्या असून या…
राज्यातील अधीक्षक व पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर
नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात १०४ अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.शर्मिला घार्गे तथा शर्मिष्ठा वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारतील.महाडचे उपविभागीय…
नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास थेट कारवाई करण्यात येणार-पोलिस आयुक्त,अंकुश शिंदे
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आता तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवणे पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.पोलिस ठाण्यात नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याने पोलिस दलाविषयी नागरिकांच्या मनात गैरसमज…
शिंदे सरकारचा दिवाळीपूर्वी मोठा निर्णय;राज्यातील ४३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा…
शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के मढवी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी उर्फ एम. के मढवी यांना अखेर नवी मुंबई पोलिसांनी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.शुक्रवारी या हद्दपारीची अंमलबजावणी करण्यात…
एचएन रिलायन्स रुग्णालय आज बॉम्बने उडवण्याची धमकी;पोलीस प्रशासनाचा वाढला ताण!
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- ऑगस्ट महिन्यात रिलायन्स रुग्णालयात फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.पोलिस तपासात संबंधित धमकी एका मानसिक आजार असलेल्या व्यक्तीने केल्याचे समोर आले…
दसरा मेळाव्यादरम्यान उद्या सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थावर ठाकरेंचा पारंपारिक दसरा मेळावा होईल तर वांद्रे कुर्ला संकुलातील…
सोशल मिडीयावरील अफवांची शहानिशा करूनच निर्णय घ्या-पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड
भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपासून व्हाट्सअप,फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आलेले आहेत अशा प्रकारच्या अफवा फिरत आहेत.अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून…