Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र विशेष
महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढण्याचा पर्याय-प्रकाश आंबेडकर यांची भुमिका
मुंबई- पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.२० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या…
दहा मजली सेनाभवन बांधू शकता…..अधिष्ठान तुमच्या सेनाभवनाला मिळेल का?
कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून…
“संजय राऊत व जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास शिंदे गटात बिनशर्त प्रवेश करू”
नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल…
पैठण नगरीत १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार ?
औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मंत्री संदीपान भुमरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत येत्या १८ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे.अंधारे पहिल्यांदाच पैठणमध्ये सभा घेत असल्याने या सभेकडे सर्वांच्या…
“भारत जोडो”यात्रेनिमित्त शेगाव येथे महाविकास आघाडीची एकजूट घट्ट होणार !!
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
"भारत जोडो"यात्रेच्या निमित्ताने शेगावात होणाऱ्या राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.यात्रेच्या पार्श्वभूमीवर…
जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार? त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!!
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे असे ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे.पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अत्याचारा विरोधात मी लढणार असेही त्यांनी…
भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात प्रवेश देताच कामा नये-भाजपची आक्रमक भूमिका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अलीकडे यू-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार दीपाली सय्यद या ठाण्यातील कार्यक्रमात…
जात पडताळणीचे अर्ज दाखल करण्याची सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून द्या.
नाशिक पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यता बळावते.विद्यार्थ्यांची तारांबळ टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्येच जात पडताळणीची…
जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या नावावर खपवू नये-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची…
नागपूर-नायक(वृत्तसेवा):-
जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यांत येतो आणि जातो असे होत नाही.राज्यात सध्या विकासाभिमुख,उद्योगांचे स्वागत करणारे व चालना देणारे सरकार असल्याने तीन-चार महिन्यांत काय केले हे दिसेल असा…
भाजप राज्याच्या सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राची पीछेहाट होत राहील-सचिन सावंत यांची टीका
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
"महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असेपर्यंत दुप्पट वेगाने राज्याला मागे ओढले जात आहे"अशी टीका काँग्रेसचे सचिन सावंत यांनी शनिवारी टि्वटरच्या माध्यमातून केली आहे.वेदान्त फॉक्सकॉन,एअरबस प्रकल्प,बल्क ड्रग पार्क…