Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका;राज्यपालही अडचणीत येण्याची शक्यता?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे.सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता त्यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण होते मात्र नुकताच सर्वोच्च…

देवेन्द्रजी सर्व कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार तुम्ही आहात-शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची…

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  मुक्ताईनगर येथील सभेला बंदी म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या विरोधात मी न्यायालयात अपील करणार आहे.गुलाबराव पाटील म्हणतात लोक आमच्या पाठीशी आहेत जर लोक त्यांच्या पाठीशी आहेत तर वाय प्लस सुरक्षा घेऊन…

काँग्रेसचे २२ आमदार फुटणार? ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यातच आता काँग्रेसचेही २२ आमदार फुटणार असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा…

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका

चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड,पंकजा मुंडेंना डावल्याची चर्चा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- भाजपने चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.पक्षाचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आतापर्यंत उमा खापरे यांच्याकडे…

पत्रकारितेचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध करीत राज्य महिला आयोग आक्रमक

पुणे :  आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी…

“घरात घुसून मारू,निवडणुकीत पाडू”? -रवी राणा व बच्चू कडू वाद पुन्हा चिघळला !

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख:-  अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडल्याची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.बच्चू कडू यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत…

माघारीनंतर दुसऱ्या दिवशीच बच्चू कडू यांना देवेंद्र फडवीस यांच्याकडून रिटर्न गिफ्ट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  प्रहारचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद मागील १५ दिवस राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील आरोप प्रत्यारोप विकोपाला गेले होते.रवी राणांनी ३१ ऑक्टोबरला तर…

राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्रे उभारण्यात येणार-मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  येत्या सहा महिन्यांत राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्रे उभारण्यात येतील असे कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.याकामी राज्यातील…

प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला-पुनम महाजन

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे रात्री दहा-साडेदहाला झोपत होते व तरीही त्यांनी पक्ष वाढविला त्यासाठी मध्यरात्री दोन व चार वाजेपर्यंत बैठका घेण्याची त्यांना गरज नव्हती असा टोला खासदार पुनम महाजन यांनी भाजपच्या…