Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

मुख्यमंत्री शिंदेंकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा;मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे.जवळपास ९६४ कोटींच्या या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना मोठा…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट जाहीर-शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी,कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे.यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या…

शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे ‘डिजिटायजेशन’करा

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्य सरकारने राज्यातील ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याचा निर्णय घेऊन तशी कार्यवाही सुरू केली आहे सदरील बाब हि निषेधार्ह आहे.तरी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे…

अमरावती जिल्ह्यात ३५५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर ! विविध पक्ष व शिक्षक संघटना आक्रमक ‎

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख अमरावती-राज्य शासनाने कमी पटसंख्या ‎असलेल्या शाळा बंद करण्याचा‎ निर्णय घेतला आहे.त्यासाठी‎ शिक्षण विभागाकडून अहवाल‎ सादर करण्याच्या सूचना देण्यात ‎आल्या आहेत.मात्र कमी‎ पटसंख्या असलेल्या शाळा बंद…

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ! शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच…

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; उद्धव ठाकरे व शिंदे गटाला मिळाली ‘हि’ नावे

पोलीस नायक मुंबई (वृत्तसेवा):- निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले…

पुस्तकांसोबत वह्यांची पाने जोडणार? शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा) आजच्या घडीला शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात या उपक्रमाकडे…

दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद-उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर मार्गे होत असल्याचे  जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत समजून आले आहे.गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये कोणकोण आहेत याचा अहवाल…