Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करण्यात यावे-खा.श्रीमती रक्षाताई खडसे…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ जानेवारी २३ शुक्रवार बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा-शिरपूर-चोपडा-यावल-फैजपूर-सावदा-रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उपस्थितीबाबत मुख्यामंत्र्यांचे आश्वासन

साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर दि.२७ डिसेंबर २३ बुधवार पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे.या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा…

किल्ले वाफगाव विकास प्राधिकरणासाठी देण्यात येणारा निधी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ डिसेंबर २३ बुधवार देशात पहिल्यांदा भटके-विमुक्त-आदिवासी-बहुजनांची फौज उभारून इंग्रजांना २२ वेळा युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव…

पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महेंद्र पाटील यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ डिसेंबर २३ सोमवार राज्यातील पोलिस व होमगार्ड कर्मचारी यांना कामगार कायद्या प्रमाणे,किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात आणि पगार वाढ करण्यात यावी.पोलिस कर्मचारी यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५…

मुंबई पोलीस दल अधिक सक्षम बनविण्याकरिता ४० इर्टिगा कार व २०० मोटारसायकलींचे लोकार्पण

मुंबई,पोलीस नायक (प्रतिनिधी) :- ११ जुलै २३ मंगळवार मुंबई पोलीस दलातील निर्भया पथक व बिट मार्शल अधिक सक्षम बनविण्याकरिता आज दि.११ जुलै २३ मंगळवार रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने निर्भया फंडातून ४० इर्टिगा कार व २००…

“देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात,एक मीडिया आणि दुसरे मोदी” खासदार असदुद्दीन ओवेसी यांची खरमरीत…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
काही प्रसार माध्‍यमे मुस्‍लीम द्वेष पसरविण्‍याचे काम करीत असून देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात यात एक मीडिया आणि दुसरे मोदी आहेत अशी टीका ‘एमआयएम’चे अध्‍यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी रात्री

“राज्यात औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणा चालणार नाहीत”,नवनीत राणा यांचा असदुद्दीन…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवैसी यांनी अलीकडेच बुलढाणा येथे जाहीर सभा घेतली होती व या सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.यावर विविध

‘दर्शनाच्या हत्येनंतर राहुल केवळ फरारच झाला नाही तर पोलिसांना माग लागू नये म्हणून प्रयत्न…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सखोल तपास करून त्यात अनेक खुलासे उघड करण्यात यश मिळविले आहे.यात तपासात राहुल हंडोरेने आपल्या बालपणीच्या

राज्यात जळगावसह नऊ नवीन आरटीओ कार्यालयांचा समावेश

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्य सरकारने नऊ नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती केली असून यासाठी राज्यातील नऊ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर आरटीओमध्ये करण्याचा आदेश गृह विभागाच्या वतीने काल दि.२३ जून

“५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत याचा भाजपाला विसर” बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना घरचा…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला  २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले लवकरच शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल पण अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे अनेक