Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

“जनतेच्या चरणी माथा,गर्जा महाराष्ट्र माझा”या जाहिरातीने शिंदे गटाचा ‘डॅमेज…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे”या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला.शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू…

“हितचिंतकाने जाहिरात दिली असावी,जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मंगळवार १३ जून रोजी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली आहे.‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा संदेश या जाहिरातीतून दिला आहे.यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन्…

“सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रम आपल्या मुख्यमंत्र्यांचा”-अजित पवार यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केली असून राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची…

“सर्वेच्या माध्यमातून मला व फडणवीसांना पसंती मिळाल्याने आणखी जोमाने काम करू” –…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवसेनेकडून (शिंदे गट) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा…

“शिंदे गटाच्या आकडेवारीवरून राज्यातील निम्मी लोकसंख्या सरकारवर नाराज” –…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने करतानाच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका…

“एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना” – संजय राऊत यांची खरमरीत टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात वर्तमान पत्रांमध्ये आज एक जाहिरात देण्यात आली आहे ही जाहिरात एका सर्व्हेची आहे.राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असे शीर्षक या जाहिरातीला देण्यात आले…

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचे दबाव तंत्र –…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’असे शीर्षक देण्यात आले आहे.या जाहिरातीत शिंदे…

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या खजिनदारपदी सुनिल तटकरे यांची नियुक्ती” – शरद पवार यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली होती.खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती…

“महाराष्ट्रातले वातावरण दिवसेंदिवस कलुषित करण्याचे सरकारकडून प्रयत्न”जितेंद्र आव्हाड…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्रातले वातावरण दिवसेंदिवस खराब करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.मुंब्रा हा ठाण्यातला सर्वोत्तम भाग आहे.घोडबंदरपेक्षा चांगले मुंब्रा आहे.इथले वातावरण कलुषित करण्याचे काम सरकार करत आहे असा…

“ठाणे व कल्याण मतदारसंघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील”मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा दावा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी काल दि.११ रोजी…