Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र विशेष

“मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात,तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल”?

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कायकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री…

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे अपघात हा संशोधनाचा विषय – माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्यांचा खून झाला होता असा…

शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवले पाहिजे;भाजपाच्या हायकमांडची भूमिका -आ.एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

“सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष” शरद पवारांची मोठी घोषणा

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी राजीनामा…

“सगळे धमकी देणारे लोक भाजपा पुरस्कृत,मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही” संजय राऊत यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यात शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीची चर्चा असतांना दुसरीकडे कित्येक काही…

“क्षुल्लक कारणांसाठी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण”-श्रीकांत शिंदे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत…

“मनोज साने एचआयव्ही संसर्गित,सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती”-पोलीस तपासात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती व ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज…

महाराष्ट्राचे राज्यपाल १० जून रोजी घेणार गजानन महाराजांचे दर्शन

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस दि.१० जून २३ शनिवार रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून यावेळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते रात्रीच मुंबईकडे रवाना होणार आहेत.…

“फक्त निवडणुका व राजकारणासाठी हिंदूत्त्व निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव”-संजय राऊत…

संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत याबाबत संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जात…

“शासनाला गडकिल्ल्यांचे संवर्धन शक्य नसल्यास ५० किल्ले आमच्या ताब्यात द्या”

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवाजी महाराजांचे तीनशे गडकिल्ले त्यांची जिवंत स्मारके आहेत त्यांच्या दगडा-दगडात इतिहास आहे परिणामी या गडांचे संवर्धन राज्य सरकार कधी करणार ? असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला केला…