Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र विशेष
पवारांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता ; पुढील उत्तराधिकारी कोण ?
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या तमाम नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत…
आयपीपीआयए तर्फे महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार जाहीर
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए) या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला नुकताच देण्यात आला असून त्याचबरोबर ग्राहक…
मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती परंतु अद्यापी…
जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत यावल तालुक्यातील राज्य कर्मचारी बेमुदत संपावर
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीकरिता राज्य सरकार व राज्यातील कर्मचारी बांधव यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने राज्यातील सर्व कर्मचारी यांनी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा…
राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
साखर कारखान्यांना गळीत हंगामात ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली साखर कारखाने व ऊस वाहतूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक होते.गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९…
नवीनवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार !
बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता.ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून…
राज्यपालांविरोधात १७ डिसेंबर रोजी विधानभवनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मोर्चा
सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतासिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानांविरोधात आणि राज्य सरकार सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याबद्दल आवाज उठविण्यासाठी १७ डिसेंबर रोजी मुंबईत…
“मी राज्यपाल झाल्यावर शेतकऱ्यांकरिता हेल्थ कार्ड तयार केले”-भगतसिंह कोश्यारी
राहुरी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ॲग्रीव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात आयोजित ‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ च्या तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या…
वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा-अजित पवारांचे सूचक विधान
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच भेट होऊन चर्चा झाली ही चर्चा सकारात्मक झाली असून…
“मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री असल्याचा पडला विसर”!!
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राजकीय वर्तुळात कायमच सत्ताधारी आणि विरोधक किंवा सत्तेतील मित्रपक्ष किंवा अगदी एकाच पक्षातील नेतेमंडळींमध्येही कलगीतुरा रंगताना आपण पाहातो.सामान्य जनतेसमोर नेहमीच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला…