Just another WordPress site
Browsing Category

मुंबई विशेष

मॉलमध्ये घसरगुंडीवरून खेळताना तोल गेल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहरातील घाटकोपर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे आली आहे.येथे मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल…

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे राजकीय स्थितीसंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेणार !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यातील राजकीय स्थितीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर…

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला जास्त मते मिळणार?बनावट पोस्ट…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत मात्र या शेवटच्या तासांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासमोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.गेल्या काही…

मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा प्लॅन आज रात्री ८ वाजता ठरणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रातील मोठे उद्योग हे गुजरात आणि इतर राज्यात गेल्याने राज्यातील शिंदे गट आणि भाजपच्या सरकारवर विरोधकांकडून खासकरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आदित्य ठाकरेंकडून जोरदार टीका होत आहे यावरून…

माझ्या शब्दाबद्दल कुणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो-आमदार रवी राणा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता.मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्य निघाली यावाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी…

महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजप,मनसे व शिंदे गट यांची महायुती अस्तित्वात येईल का?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता आगामी काळात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी या तिन्ही नेत्यांची महायुती अस्तित्वात येते का?अशा चर्चा सुरु…

एकाने गद्दारी केली,दुसऱ्याकडे आमदार नाही व तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.शिवाजी पार्कवर हे तिन्ही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही…

भाजप-मनसेचे नाते लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यासारखे !

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे.त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.यानंतर…

उद्धव ठाकरे यांचे ‘राईट हँड’मिलिंद नार्वेकर यांच्या अमित शहा यांना ट्विट द्वारे शुभेच्छा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दणदणीत विजय मिळवला असून मैदान जिंकून काही तास उलटत नाहीत तोच नार्वेकरांनी थेट…

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई_पोलीस नायक(वृत्तसेवा):-  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास खलबत झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.या भेटीत…