Just another WordPress site
Browsing Category

मुंबई विशेष

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन हि निवडणूक लढवू नये असे आवाहन…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक भाजपने लढवू नये

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात…

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा ? राजकीय चर्चांना उधाण

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली.यावेळी आरोग्यमंत्री तानाजी…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : २५ उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.मात्र यामध्ये मुख्य लढत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच होणार हे…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू भक्कम-आ.रवींद्र वायकर

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.त्याचाच भाग म्हणून ठाकरेंचे कट्टर विरोधक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी…

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक: मशाल Vs कमळ !! यांच्यात रंगणार लढत

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत.शिंदे गट ही जागा लढणार नाही हे यामुळे स्पष्ट झाले आहे.तर दुसरीकडे…

उद्धव ठाकरेंकडे बोट कराल तर व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेल-सुषमा अंधारे

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तुम्हाला भाजपसोबत जायचेच होते मग उगीच हिंदुत्व अन निधीची कारणे सांगत बसलात.अनैसर्गिक युती होती असे म्हणता मग ज्यांच्याबरोबर गेलात त्यांनी अजितदादांबरोबर पहाटेचा शपथविधी केलाच होतात की?राहिला प्रश्न निधीचा ?मग…

खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून त्यांच्या आईला लिहिलेले पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आपल्या आईला लिहीलेले पत्र नुकतेच समोर आले आहे.या पत्रात संजय राऊत यांनी आपण हरलो नसून अन्यायाविरुद्ध…

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले ‘ढाल तलवार’ चिन्ह

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन…