Shiv Sena Dussehra Rallies: शिवसेना दसरा मेळावा, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानावर आज 'सामना'; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार संबोधित
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा हा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडत आहे.दोन्ही मैदानावर