Just another WordPress site
Browsing Category

यश निवड विशेष

यावल तालुका भाजयुवा मोर्चा कार्यकारणी जाहीर !! तालुका अध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व भाजयुमोचे जळगांव जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोच्या यावल तालुका अध्यक्ष…

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी राकेश फेगडे यांची बिनविरोध निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ सप्टेंबर २४ गुरुवार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भाजपा सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांची एकमताने नुकतीच निवड करण्यात आली. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात काल…

पाडळसा तंटामुक्ती अध्यक्षपदी राज मोहम्मदखा पठाण यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार तालुक्यातील पाडळसे येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते राज मोहम्मद खा अहमद खा पठाण यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात…

कोसगाव येथील नंदिनी पाटील हिची आर्यलेंडच्या मास्टर इन बायोलॉजिकल शिक्षणासाठी निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार तालुक्यातील कोसगाव येथील मूळ रहिवासी विजय भावलाल पाटील (हल्ली मुक्काम पुणे) यांची मुलगी कु.नंदिनी विजय पाटील हिची आयर्लंड येथील मास्टर इन बायोलॉजिकल अँड बायो मोलोकोलर सायन्स इन…

प्रहार अपंग क्रांती सेना जिल्हा उपाध्यक्षपदी मिथुन सावखेडकर यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० सप्टेंबर २४ मंगळवार येथील सामाजीक कार्यकर्ते मिथुन सावखेडकर यांची प्रहार अपंग क्रांती सेना या संस्थाच्या दिव्यांग विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. राज्याची मुलुख मैदान तोफ…

यावल तालुका महाराष्ट्र कामगार सेनेची कार्यकारणी जाहीर !! तालुकाध्यक्षपदी किसन तायडे तर उपाध्यक्षपदी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ सप्टेंबर २४ सोमवार येथील पंचायत समिती आवारात महाराष्ट्र राज्य कामगार सेनेची नुकतीच बैठक संपन्न झाली.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना  तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.सदर कार्यकारणी…

यावल येथे नव भारत श्रीगणेश मंडळ कार्यकारणी जाहीर !! अध्यक्षपदी रितेष बारी तर उपाध्यक्षपदी उज्वल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ ऑगस्ट २४ गुरुवार येणाऱ्या श्रीगणेश उत्सवासाठी सालाबादप्रमाणे यंदा देखील शहरातील नवभारत गणेश मित्र मंडळाची वार्षिक बैठक प्रमोद नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल नगरपरिषद माजी प्रभारी नगराध्यक्ष…

यावल येथील जश्ने ए पैरहन कमेटी अध्यक्षपदी शेख फारूख मुन्शी,उपाध्यक्षपदी शकील खान तर सचिवपदी हाजी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार येथील शंभर वर्षाची परंपरा असलेले व हिन्दू मुस्लीम बांधवांच्या श्रध्देचे प्रतिक असलेल्या जश्ने ए पैरहन शरीफ डोलीची मिरवणुक यावर्षी काल दि.२१ जुलै रविवार रोजी डांगपुरा मोहल्ला…

वळोदे उपसरपंच शितल बोरसे यांचा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसांच्या हस्ते सत्कार

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जून २४ गुरुवार तालुक्यातील वेळोदे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी शितल मनोज बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश बोरसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ…

महेश बोरसे यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ जून २४ बुधवार तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवाशी व माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे (पत्रकार) यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.…