Just another WordPress site
Browsing Category

यश निवड विशेष

धामणगांव बढे ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार शितल सपकाळ यांनी स्वीकारला  

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- दि.९ ऑक्टोबर २३ सोमवार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या धामणगांव बढे येथिल २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शितल मोहन सपकाळ यांना ९ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी…

वर्डी येथील शिक्षकाची मुलगी कार्तिकी सांळुखे बनली विक्रीकर निरीक्षक

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.९ सप्टेंबर २३ शनिवार तालुक्यातील वर्डी येथील स्व.व्यंकटराव त्र्यंबकराव पाटील यांची नात व चांदसर हायस्कुलचे उपशिक्षक प्रकाशचंद्र व्यंकटराव साळुंखे यांची कन्या कु.कार्तिकी…

चोपडा तालुका शासनमान्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी राधेश्याम पाटील तर सचिवपदी मनोहर पाटील

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी):- दि.९ सप्टेंबर २३ शनिवार चोपडा तालुका सार्वजनिक ग्रंथालय संघांच्या अध्यक्षपदी राधेश्याम गोपाल पाटील ( खर्डी ) ,व सचिवपदी मनोहर गोरख पाटील ( वटार) यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात…

परसाडे मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना माळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील परसाडे या आदिवासी वस्तीच्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना माळी यांनी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या शैक्षणिक…

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्षपदी सागर साबळे यांची नियुक्ती

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१९ ऑगस्ट २३ शनिवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनरावजी तायवाडे यांच्या सूचनेनुसार तसेच मार्गदर्शनात अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे यांनी काल दि.१८ ऑगस्ट…

धामणगाव बढे उर्दू शाळेतील विद्यार्थी नावेदची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- दि.१८ ऑगस्ट २३ शुक्रवार तालुक्यातील धामणगाव बढे येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक शाळेचा विद्यार्थी शेख नावेद शेख अकील याची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत नुकतीच निवड करण्यात आली…

अमरावती जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रिक्ट संघटनेच्या सहसचिवपदी विवेक काळबांडे यांची निवड

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार अमरावती जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रिक्ट संघटनेच्या सहसचिवपदी विवेक काळबांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.…

कॉंग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभाग तालुकाध्यक्षपदी अनिल जंजाळे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जुलै २३ गुरुवार येथील युवा सामाजिक कार्यकर्त व दलित चळवळीचे खंबीर नेतृत्व अनिलभाऊ निळकंठ जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभागाच्या यावल तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड…

धामणगांव बढे येथील रिया हागे या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत यश

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन दि.२५ जून २३ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.सदरील स्पर्धेत तालुक्यातील…

पोद्दार स्कुलचा विद्यार्थी आदित्य पाटील याची नवोदय विद्यालयासाठी निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा विद्यार्थी आदित्य आशिष पाटील याची नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड करणात आली आहे.आदित्य पाटील हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता…