Just another WordPress site
Browsing Category

यश निवड विशेष

यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांची पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :- दि.१९ जून २४ बुधवार येथील पोलीस ठाण्यात मागील वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांना पोलीस उपनिरिक्षक पदावर नुकतीच पदोन्नती मिळाली असुन पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या…

बालसंस्कार एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी तर उपाध्यक्षपदी तेजस यावलकर यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जून २४ सोमवार येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीची सन २०२३ -२०२४ ची वार्षीक सर्वसाधारण सभा काल दि.१६ जुन रविवार रोजी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. सदरील सभेत सन २०२४ ते २०२७ साठी…

खानदेशातील दोन चित्रकार कोल्हापूर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २४ शुक्रवार 'माझी शाळा माझा फळा' समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत तसेच नाट्य शास्त्र विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दि.२४ मे ते २६ मे २४ रोजी संपन्न…

भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सहसंयोजकपदी स्वप्नील देवरे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ एप्रिल २४ सोमवार येथील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी तथा सराफा व्यवसायीक स्वप्निल रवींद्र देवरे यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी शेख मुस्तकीम गुलाम रसुल यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ एप्रिल २४ बुधवार राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गट या पक्षाच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अल्पसंख्यांक समाजातील तरुण कार्यकर्ते शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा (सद्दाम भाई) यांची नुकतीच निवड करण्यात आली…

यावल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी समाधान चौधरी यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार तालुक्यातील दहिगाव येथील विविध प्रयोगाव्दारे शेती उत्पादनाविषयी तळमळ असलेले तसेच प्रगतीशील शेतकरी समाधान दिलीप चौधरी यांची केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या…

किनगाव इंग्लिश मिडीयम स्कुलच्या आदिवासी विद्यार्थीनीचे केंद्रीय नवोदय परिक्षेत यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.१० एप्रिल २४ बुधवार तालुक्यातील किनगाव-डोणगाव मार्गावरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलची इयत्ता ८ वीची आदिवासी विद्यार्थीनी अंजली मन्साराम बारेला हिने नवोदय परिक्षेत नुकतेच घवघवीत यश मिळविले आहे.…

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० एप्रिल २४ बुधवार येथील जिल्हा परिषदचे माजी गटनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे (अप्पा) यांची काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड…

मिलिंद तायडे यांची रिपाई (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र चिटणीसपदी निवड

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ मार्च २४ बुधवार रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली डोंगर…

“शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ मार्च २४ बुधवार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील सर्व लहान थोरांचे परीचीत असलेले आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या…