Just another WordPress site
Browsing Category

यश निवड विशेष

फैजपूर जे. टी. एम. इंग्लिश मेडिअम शाळेतील विद्यार्थिनी सैय्यद आयेशा ९२% गुण मिळवून उत्तीर्ण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ मे २५ शुक्रवार  तालुक्यातील फैजपूर जे.टी.महाजन इंग्लिश मेडियम शाळेत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इ.१० वी च्या परीक्षेत मारुळ येथील विद्यार्थिनी सैय्यद आयेशा नदीम अक्तर हिने ९२ टक्के गन मिळवून यश…

किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलने परंपरा कायम राखत १००% निकाल ठेवला कायम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ मे २५ गुरुवार तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या अकरा वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली असून नुकत्याच…

यावल जे टी महाजन इंग्लीश स्कुलचा दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल १०० टक्के !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ मे २५ बुधवार येथील यावल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शाळेतून एकूण २७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी हाजी युसुफ शेख यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ मे २५ मंगळवार शहरातील हाजी युसुफ शेख ईस्माइल यांची तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली असून सदर निवड जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख…

यावल महाविद्यालयातील विद्यार्थीनी नेहा भोईटे १२ वी विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम क्रमांकाने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ मे २५ रविवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ज्युनियर कॉलेजची इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु.नेहा प्रमोद भोईट ८८.३३ गुण…

लिलाधर भदाणे यांची एमपीएससीच्या माध्यमातून महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड !!

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० मे २५ शनिवार येथील पोलीस नायक वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस तसेच अनवर्दे खुर्द ता.चोपडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे यांचे शालक धुळे…

डोंगर कठोरा अ.ध.चौधरी विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ७२.२२ टक्के !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ एप्रिल २५ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचा इ.१२ वी फेब्रुवारी/मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ७२.२२ लागला असून सदर परीक्षेत  प्रथम क्रमांक आरती संदीप…

यावल सानेगुरुजी विद्यालयाने परंपरेनुसार विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल कायम राखला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ मे २५ गुरुवार येथील नगरपरिषदव्दारे संचलित श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असुन यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे.यात विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तालुकास्तरीय प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ मे २५ सोमवार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ तसेच तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत पारितोषिक वितरण कार्यक्रम पंचायत समिती येथे नुकताच संपन्न झाला.…

यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील शासनाच्या युवा पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ मे २५ शुक्रवार येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांना काल दि.०१ मे गुरुवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाचा जिल्हा…