Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यश निवड विशेष
कामगार नेते गणेश बारसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित !!
भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
येथील न्यू वाल्मिक नगर,रेल्वे उत्तर वार्ड मधील रहिवाशी कामगार नेते गणेश बद्री बारसे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशनच्या वतीने…
किनगाव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले असून २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती…
युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश फेगडे ‘खान्देश आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ एप्रिल २५ मंगळवार
येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तसेच कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन राकेश वसंत फेगडे यांचा खान्देश आयकॉन पुरस्काराने नुकताच सन्मान…
भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी पुनमताई पाटील यांची निवड !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी)
दि.२८ एप्रिल २५ सोमवार
येथील संघर्षशील सामाजिक कार्यकर्त्या पुनमताई पाटील यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नुकतीच निवड…
यावल येथील स्वराज गडे या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय मंथन परिक्षेत नेत्रदिपक यश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २५ गुरुवार
येथील व्यास शिक्षण मंडळाव्दारे संचलीत जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधील इ.३ री सेमी इंग्लिश मेडियमचा विद्यार्थी चि.स्वराज मंदार गडे याने २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन या राज्य…
भाजपा तालुका मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी सागर कोळी,अनिल पाटील व उमेश बेंडाळे या तीन युवा नेतृत्वाकडे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २५ मंगळवार
आगामी काळात होवु घातलेल्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यात प्रथमच एकाच वेळी…
तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी पांडूरंग सराफ तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भालेराव बिनविरोध !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व फैजपुर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग दगडू सराफ यांची तर व्हाईस…
चुंचाळे विद्यालयातील क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा…
महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल १५ एप्रिल रोजी मुंबई येथे सत्कार !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआयटी जिल्हा समन्वयक स्वप्नील पाटील यांनी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा राज्य मुख्य…
अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा संघटना प्रदेश जनसंपर्क मंत्रीपदी दिपक पाटील यांची नियुक्ती !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील मनवेल येथील रहीवाशी व यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दिपक नामदेव पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर समाजहिताचे लक्षवेधी कार्य करणारी अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा…