Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यश निवड विशेष
वळोदे उपसरपंच शितल बोरसे यांचा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसांच्या हस्ते सत्कार
चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जून २४ गुरुवार
तालुक्यातील वेळोदे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी शितल मनोज बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश बोरसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ…
महेश बोरसे यांची भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जून २४ बुधवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवाशी व माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे (पत्रकार) यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.…
यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांची पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती
यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :-
दि.१९ जून २४ बुधवार
येथील पोलीस ठाण्यात मागील वर्षापासून कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण यांना पोलीस उपनिरिक्षक पदावर नुकतीच पदोन्नती मिळाली असुन पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांच्या…
बालसंस्कार एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश वाणी तर उपाध्यक्षपदी तेजस यावलकर यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जून २४ सोमवार
येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीची सन २०२३ -२०२४ ची वार्षीक सर्वसाधारण सभा काल दि.१६ जुन रविवार रोजी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली.
सदरील सभेत सन २०२४ ते २०२७ साठी…
खानदेशातील दोन चित्रकार कोल्हापूर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ मे २४ शुक्रवार
'माझी शाळा माझा फळा' समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत तसेच नाट्य शास्त्र विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दि.२४ मे ते २६ मे २४ रोजी संपन्न…
भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सहसंयोजकपदी स्वप्नील देवरे यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २४ सोमवार
येथील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी तथा सराफा व्यवसायीक स्वप्निल रवींद्र देवरे यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे.…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी शेख मुस्तकीम गुलाम रसुल यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ एप्रिल २४ बुधवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या यावल तालुका उपाध्यक्षपदी अल्पसंख्यांक समाजातील तरुण कार्यकर्ते शेख मुस्तकीम गुलाम मुस्तफा (सद्दाम भाई) यांची नुकतीच निवड करण्यात आली…
यावल तालुका केळी उत्पादक शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी समाधान चौधरी यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ एप्रिल २४ शुक्रवार
तालुक्यातील दहिगाव येथील विविध प्रयोगाव्दारे शेती उत्पादनाविषयी तळमळ असलेले तसेच प्रगतीशील शेतकरी समाधान दिलीप चौधरी यांची केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या…
किनगाव इंग्लिश मिडीयम स्कुलच्या आदिवासी विद्यार्थीनीचे केंद्रीय नवोदय परिक्षेत यश
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१० एप्रिल २४ बुधवार
तालुक्यातील किनगाव-डोणगाव मार्गावरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलची इयत्ता ८ वीची आदिवासी विद्यार्थीनी अंजली मन्साराम बारेला हिने नवोदय परिक्षेत नुकतेच घवघवीत यश मिळविले आहे.…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० एप्रिल २४ बुधवार
येथील जिल्हा परिषदचे माजी गटनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे (अप्पा) यांची काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड…