Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यश निवड विशेष
मिलिंद तायडे यांची रिपाई (आठवले गट) उत्तर महाराष्ट्र चिटणीसपदी निवड
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ मार्च २४ बुधवार
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली डोंगर…
“शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ मार्च २४ बुधवार
जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर कठोरा या लहानशा खेडेगावातील सर्व लहान थोरांचे परीचीत असलेले आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या…
यावल वन कास्ट्राईब संघटना जिल्हा सचिवपदी राकेश निकुंभे तर जिल्हा कार्यध्यक्षपदी योगीराज तेली यांची…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.४ मार्च २४ सोमवार
येथील वनपरिक्षेत्रातील कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेची बैठक कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष…
यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ मार्च २४ शुक्रवार
तालुक्यातील शिरसाड येथील कार्यकर्ते रितेश समाधान पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजीत पवार गट) तालुका अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या वतीने नुकतीच निवड…
यावल खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नरेंद्र नारखेडे तर व्हा.चेअरमनपदी तेजस पाटील यांची निवड…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ फेब्रुवारी २४ गुरुवार
येथील तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या नुतन चेअरमनपदी नरेंद्र विष्णु नारखेडे यांची दुसऱ्यांदा तर व्हाईस चेअरमनपदी तेजस धंनजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली…
जलील पटेल यांची काँग्रेस निराधार निराश्रित सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
मुंबईत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशी वरून यावल तालुक्यातील कोरपावली येथील माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांची काँग्रेस निराधार निराश्रित सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती…
किनगाव इंग्लिश स्कूलचे शिक्षक दिलीप संगेले जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील किनगाव येथील किनगाव-डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथील क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांना नुकताच सन २०२३-२४ या…
भाजपा युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील राजोरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व पक्षाची यशस्वी धुरा सांभाळणारे सागर नामदेव कोळी यांची पुनश्च भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी…
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
यावल तालुक्यातील सातोद येथील रहिवाशी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल गोंविदा पाटील यांचा सप्तरंग मराठी चॅनलव्दारे आयोजीत सत्कार सोहळा…
प्रा.एन.व्ही.वळींकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक तायडे महाग्लोबल राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानित
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे तसेच येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांची महाग्लोबल…