Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

तालुक्यातील दलित वस्तीच्या विकास निधीचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर गुन्हे दाखल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांगवी बुद्रुक,हिंगोणा व राजोरा या ग्रामपंचायतीत सर्व नियम धाब्यावर ठेवुन झालेल्या विविध विकास कामे हे निकृष्ट दर्जाचे असून या कामांची…

प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा !! आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मे २५ सोमवार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या दोन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला असून आपण आपल्या कौटूंबीक अडचणीमुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत…

यावल येथे भाजपातर्फे जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ मे २५ शनिवार तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशात जातनिहाय जनगनणेचा निर्णय घेतल्याबद्दल यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी…

पाडळसे येथे “गाव चलो अभियान” कार्यक्रमाला नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सकारात्मक प्रतिसाद…

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२८ एप्रिल २५ सोमवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित "गाव चलो अभियान" अंतर्गत पाडळसे गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात गाव विकास,केंद्र व राज्य…

मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीत जातीयवाद्यांकडून राडा !! यावल पोलीसात १६ जणांविरुद्ध…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील मनवेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणुक एका धार्मिक स्थळाजवळ आली असता काही (जातीयवाद्यांनी) समाजकंटकानी डॉ.बाबासाहेबांच्या गाण्यावर नृत्य करीत…

डोंगर कठोरा येथे कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत मशाल रॅली उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१५ एप्रिल मंगळवार रोजी संपूर्ण गावातून मशाल…

तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती साहित्य चोरी प्रकरणांमुळे शेतकरी हैराण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या बोराळे शिवारातून अनेक शेतकऱ्यांच्या विविध पंपाच्या केबल चोरीस गेल्याने शेतकरी हैराण झाले असून पोलीस प्रशासनाने शेत शिवारात रात्रीची गस्त…

किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील किनगाव येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे मान्यवरांच्या उपस्थित रविवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी माजी आमदार रमेश…

‘राष्ट्र प्रथम’ हेच आमचे तत्व आणि हीच आमची विचारधारा !! आ.अमोल जावळे यांनी भाजपा स्थापना…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थित काल दि.६ एप्रिल २५ रोजी भारतीय जनता पक्ष स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दरम्यान…

भाजपाचा स्थापना दिवस आज रावेर-यावल विधानसभेतील प्रत्येक बूथवर साजरा करण्यात येणार !! आमदार अमोल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ एप्रिल २५ रविवार भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आज दिनांक ६ एप्रिल रोजी रावेर-यावल विधान सभेतील प्रत्येक बूथ वर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवला जाईल त्याचबरोबर सकाळी यावल,साकळी व न्हावी…