Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
भाजपा युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील राजोरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व पक्षाची यशस्वी धुरा सांभाळणारे सागर नामदेव कोळी यांची पुनश्च भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी…
यावल तालुका वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुक संदर्भात आढावा बैठक उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती विश्रामगृहात तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक आज दि.१३ फेब्रुवारी मंगळवार रोजी यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे व तालुका युनिट यांच्या…
“साहेब तुम्ही हे दुषित पाणी पिऊन बघा..!”-साकळी ग्रामस्थांनी मांडली ग्रामसभेत कैफियत
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
तालुक्यातील साकळी येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा होत असून दुषित पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या…
आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या वतीने यावल प्रकल्प कार्यालयास मागण्यांचे निवेदन सादर
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाच्या वतीने येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आदिवासी प्रकल्प…
यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली तर प्रभारीपदी हरीष…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ फेब्रुवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील दहिगाव गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मानगावकर यांची पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आले आहे तर…
यावल तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूकीत महायुतीच्या सहकार पॅनलचा १६ जागा पटकावत दणदणीत विजय
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ फेब्रुवारी २४ मंगळवार
येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १७ संचालक पदाच्या निवडीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील महर्षी व्यास मंदिराचे सभागृहात शांततेत मतमोजणी पार पडली यात भाजपा…
यावल चुंचाळे बस बंदमुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ फेब्रुवारी २४ सोमवार
येथील एसटी बस आगारातुन नियमित सुटणाऱ्या चुंचाळे गावासाठीच्या बसगाडया पुर्वरत सुरू करण्यात याव्या अशी मागणी चुंचाळे गावातील सामाजिक कार्यकर्त सुपडू संदानशिव यांनी यावल एसटी…
यावल-भुसावळ मार्गावरील रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीचा खोळंबा;सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीस…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
यावल-भुसावळ या मार्गावरील राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यंत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामास मागील आठ दिवसापासुन सुरूवात करण्यात आली आहे.दरम्यान या रस्त्यावरून नेहमी मोठया…
अंजाळे मोर नदी पुलावर झालेल्या वाहनांच्या भिषण अपघात दोन जणांसह एक बालक जखमी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे जवळ असलेल्या मोर नदी पुलावर काल दि.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पुनश्च चारचाकी वाहन व दुचाकी वाहनांचा तिहेरी भीषण अपघात होवुन यात भुसावळ…
यावल महाविद्यालयात कला मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा उत्साहात संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ फेब्रुवारी २४ गुरुवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला मंडळ,इंग्रजी विभाग व हिंदी विभाग अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन नुकतेच मोठ्या…