Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
किनगाव येथे २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठा समाज वधु-वर मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१५ डिसेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे दि.२० डिसेंबर २३ बुधवार रोजी मराठा समाजाच्या वधु-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात…
“माझ्याशी ‘लव’ कर” म्हणत शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या तिन तरूणाविरूद्ध…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ डिसेंबर २३ बुधवार
येथील एका शाळेच्या बाहेर गेटजवळ अल्पवयीन विद्यार्थींची छेड काढल्यावरून विचारण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांना छेडखानी करणाऱ्याकडून मारहाण केल्याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिन…
यावल येथे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रूग्णांना फळवाटप
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ डिसेंबर २३ बुधवार
महाराष्ट्र राज्याचे अभ्यासु व आश्वासक नेते आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका राष्ट्रवादी…
यावल तालुका भाजपा तालुकाध्यक्षपदी उमेश फेगडे यांची फेरनिवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.९ डिसेंबर २३ शनिवार
येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत येत्या काळातील होवु घातलेल्या विविध निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर…
जलील पटेल यांच्या प्रयत्नांना यश..कोरपावली जि.प शाळा खोल्या बांधकामास प्रशासनाकडून आश्वासन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ डिसेंबर २३ गुरुवार
काल दि.६ डिसेंबर बुधवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपस्थितांच्या हस्ते पूजन करून तसेच पुष्पहार अर्पण करीत अभिवादन…
महापरिनिर्वाणदिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे यावल येथे अभिवादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ डिसेंबर २३ बुधवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी व माथाडी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.६ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी वाजता विश्वरत्न,विश्ववभूषण,महामानव भारतरत्न…
निधन वार्ता-प्रकाश घनःश्याम चौधरी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ डिसेंबर २३ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अनिल घनःश्याम चौधरी यांचे जेष्ठ बंधू तसेच अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचा सेवानिवृत्त शिक्षिका यमुना चौधरी यांचे पती प्रकाश घनःश्याम चौधरी…
हंबर्डी येथे तालुकास्तरिय ५१ वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ डिसेंबर २३ रविवार
तालुक्यातील हंबर्डी येथे तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शन शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रा.एस.जे.पाटील हे…
यावल साने गुरुजी महाविद्यालयात शिष्यवृत्ती परिक्षेबाबत शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ डिसेंबर २३ रविवार
येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या…
यावल आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाने निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० नोव्हेंबर २३ गुरुवार
येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयात काल दि.२९ नोव्हेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित विविध कामांच्या संदर्भातील जिल्हा पातळीवरील…