Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ नोव्हेंबर २३ शुक्रवार तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस…

यावल पोलीस ठाण्यातील दोघांचा पोलीस महानिरिक्षकांच्या हस्ते सन्मान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ नोव्हेंबर २३ बुधवार येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व पोलीस कर्मचारी शामकांत धनगर यांनी गुन्हे शोधकामी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष पोलीस महानिरिक्षक…

वंचित बहुजन आघाडीतर्फे २५ नोव्हेंबर रोजी संविधान बचाव रॅलीचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- १८ नोव्हेंबर २३ शनिवार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ नोव्हेंबर शनिवार रोजी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरहू यानिमित्ताने…

यावल तहसील आवारातुन अवैद्य वाळु वाहतुकचे जप्त डंपर चोरीचा प्रसत्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ नोव्हेंबर २३ बुधवार सद्या महसुल प्रशासन दिवाळीच्या सुट्टीवर गेल्याने संधीचा फायदा घेत येथील सातोद मार्गावरील तहसीलच्या नवीन प्रशासकीय ईमारती समोरील कार्यालयाच्या आवारातुन अज्ञात चोरट्याकडून अवैद्य…

आमदार बच्चु कडू यांच्या पाठपुराव्याने यावल नगरपरिषदेला साडेसहा कोटीचा निधी मंजुर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ नोव्हेंबर बुधवार येथील शहरातील विविध भागातील रस्ते व विकास कामासाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे प्रयत्नाने व आमदार बच्चू कडू…

विद्युत डीपी बिघाडमुळे घरातील उपकरणे जळाल्याप्रकरणी त्यांना भरपाई द्यावी-अतुल पाटील यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार शहरातील देशमुख वाडा,बस मळा परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे डिपीमध्ये बिघाड झाल्याने या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांच्या घरातील दूरदर्शन संच,घरातील बल्ब व इतर वस्तु…

डॉ.कुंदन फेगडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील यावल शहरातील आई हॉस्पिटलचे संचालक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत तालुक्यातील आदिवासी विटवा पाडा येथील…

मनवेल येथील गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार तालुक्यातील मनवेल येथे राहणाऱ्या एका गर्भवती महीलेने लग्नाच्या चार वर्षानंतर प्रथम बाळास जन्म देण्याआधीच गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविल्याने गावात एकच शोककळा पसरली असून याबाबत…

सातोद शिवारातील नवजात बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात महीले विरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार तालुक्यातील सातोद शिवारात काल दि.७ नोव्हेंबर मंगळवार रोजी अर्धवट कुजलेल्या मृत अवस्थेत सापड़ेल्या नवजात अर्भकच्या मृत्युस कारणीभुत असल्याप्रकरणी अज्ञात महिलेच्या विरूद्ध यावल…

आदीवासी क्षेत्र घटक कार्यक्रमाअंतर्गत विकासनिधी खर्चात यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ नोव्हेंबर २३ बुधवार येथील आदिवासी विकास विभाग अंतर्गत जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमाच्या निधी खर्चात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तथा प्रकल्प अधिकारी अरुण पवार…