Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल-कोरपावली जुना रस्ता डांबरीकरणाबाबत आमदार अमोल जावळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ एप्रिल २५ शनिवार यावल शहरासह परिसरातील कोरपावली,महेलखेडी,दहिगाव आदी गावातील शेतकरी बांधवांच्या हिताचा कोरपावली जुना रस्ता डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी…

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांची यावल पंचायत समितीला भेट !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ एप्रिल २५ शनिवार जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी येथील पंचायत समितीस भेट देवुन पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला तसेच त्यांनी गटविकास…

यावल लगत टेंभी कुरण शिवारात दूचाकीस्वार केळी व्यापाऱ्यावर लांडग्याचा हल्ला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ एप्रिल २५ गुरुवार तालुक्यात विविध ठीकाणी बिबट्या दिसुन येत असल्याच्या चर्चेला मोठे उधाण आले असुन याचा शेतीकामांवर मोठा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत असतांना आज दि०३ एप्रिल गुरुवार रोजी शहरा…

एकतेचा संदेश देणाऱ्या रमजान ईद सणाची सामुहीक नमाज पठनाने उत्साहात सांगता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ एप्रिल २५ मंगळवार येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांच्या सामुहीक नमाज पठनानंतर मागील एक महीन्यांपासुन सुरू असलेले पवित्र रोजे (उपवासाची) रमजान ईदच्या निमित्ताने उत्साहात सांगता झाली.संपूर्ण…

रेडक्रॉस सोसायटीच्या सदस्यपदी निवडीबद्दल तेजस पाटील यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मार्च २५ शनिवार येथील यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाचे तरूण उपसभापती तेजस धनंजय पाटील यांची इंडीयन रेडक्रॉस सोसायटी जळगावच्या सहयोगी सदस्यपदी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख…

यावल येथे ७ ते ३० एप्रिल या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मार्च २५ शनिवार येथील लोव्हली मॅथिअस म्याडम यांच्या वतीने या शहरात ७ ते ३० एप्रिल या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कॅम्पमध्ये घोड्यावर बसणे, चित्र काढणे,विविध कलाकुसर…

आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मार्च २५ शनिवार येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हा निरिक्षक भाकरराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील…

श्री बालाजी रथ यात्रा पार्श्वभूमीवर यावल शहरातील खड्डे बुजविण्याची शिवसेना उबाठाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ मार्च २५ शुक्रवार येथील शहरातील व परिसरातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री बालाजी रथोत्सव आगामी काळात म्हणजेच पुढील महिन्यात १२ एप्रिल २५ शनिवार रोजी मार्गक्रमण करणार असून…

पाडळसे ग्रामपंचायत कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संपावर !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.२७ मार्च २५ गुरुवार तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांवर याचा विपरीत…

दहिगाव शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन !! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ मार्च २५ मंगळवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दहिगाव,जामुनझिरा,सावखेडासिम व मोहराळा शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन झाल्यामुळे सदरील बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व…