Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

ग्रामपंचायत रणधुमाळी विशेष-नव्या तसेच जुन्यांना संधी देत निवडणुका उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ नोव्हेंबर २३ मंगळवार तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि.६ नोव्हेंबर सोमवार रोजी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला…

जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मारुळ सरपंचांची बिडीओंकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ नोव्हेंबर २३ मंगळवार येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात तालुक्यातील मारुळ येथील सरपंच सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांना तिन गावगुंडानी दारूच्या नशेत वाद घालून धार्मिक तेढ निर्माण करीत जिवे…

यावल येथील साखळी उपोषणास काँग्रेस प्रदेश सरचिटणीसांचा पाठिंबा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ नोव्हेंबर २३ शुक्रवार मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण सध्या काही कालावधीकरिता स्थगित करण्यात आले असून याच उपोषणाच्या समर्थनार्थ यावल तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या…

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ यावल येथे साखळी उपोषणाला सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ नोव्हेंबर २३ गुरुवार मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने काल दि.१ नोव्हेंबर २३…

यावल येथे काँग्रेस कमेटीतर्फे सरदार पटेल व माजी पंतप्रधान स्व.इंदीरा गांधी यांना अभिवादन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ नोव्हेंबर २३ बुधवार भारताच्या एकता व अखंडतेचे प्रतिक मानले जाणारे महान स्वातंत्र सेनानी माजी गृहमंत्री लोहपुरुष स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी…

यावल तालुका ग्रामसेवक संघटना नुतन कार्यकारणी जाहीर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ नोव्हेंबर २३ बुधवार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनए १३६ यावल तालुका शाखेची नुतन पंचवार्षीक कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन तालुका अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श…

कृषी निविष्ठा विक्री विरूद्धचे जाचक कायदे रद्द करण्याची अॅग्रो डिलर्स असोसिएनची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० ऑक्टोबर २३ सोमवार कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरूद्ध कठोर कारवाई करणेसाठी सध्या प्रचलीत असलेल कायदे पुरेसे असतांनाही राज्य शासनाकडून विधेयक क्रमांक ४०,४१,४२,४३ व ४४ नुसार पुन्हा नविन कायदे तयार…

गिरडगाव व गाड्र्या ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचसह सर्व सदस्य बिनविरोध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ ऑक्टोबर २३ गुरुवार तालुक्यातील दहा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि नऊ ग्रामपंचायतच्या पोट निवडणूकीत काल दि.२५ ऑक्टोबर बुधवार या माघारीच्या अंतिम दिवशी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचसह…

कोरपावली येथे विकासोच्या तोलकाटयाचा लोकापर्ण सोहळा संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार शेतकऱ्यांच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केन्द्र शासनाच्या माध्यमातुन सहकार मंत्राल्याचे स्वतंत्र गठन करून…

यावल येथे राज्य शासनाच्या विविध विरोधी धोरणाविरूद्ध शैक्षणीक संघनाटनांच्या वतीने तहसीलसमोर धरणे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या निर्णयाच्या विरोधात यावल तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटना, तालुका मुख्याध्यापक संघ,तालुका माध्यामिक संघ,ज्युनिअर…