Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीनिमित्त आदिवासी पाडयावर महिलांना साडी चोळीचे वाटप
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २३ सोमवार
नवरात्री उत्सव म्हणजे नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान करण्याचा उत्सव होय त्यामुळे हा उत्सव सातपुडा पर्वताच्या पाडा वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी गोरगरीब महिलांनी देखील साजरा करावा यासाठी…
किनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २३ सोमवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी स्कुलच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदिपक यश मिळविल्याने सदरील खेळाडूंची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड…
तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
तालुक्यातील एका गावातील स्वस्त धान्य दुकानाविषयी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज देऊनही अद्यापपर्यंत चौकशी का केली नाही ? या कारणावरून एकाने दारूच्या नशेत तहसिल…
यावल येथे तत्कालीन शासनाच्या कंत्राटी भरती विरोधातील दुटप्पी धोरणाचा भाजपातर्फ जाहिर निषेध
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
येथे तत्कालीन शासनकर्ता महाविकास आघाडीच्या कंत्राटी कामगार भरतीबद्दल घेतल्या दुटप्पी भूमिकेविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.…
बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य महामार्गाच्या खडयांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट प्रतिचे
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
महाराष्ट्र,मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा ब-हाणपुर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वारंवार अपघातां मध्ये मोठी वाढ झालेली असल्याने वाहनधारकांची…
जिल्हापरिषद शाळामध्ये राबविण्यात आलेल्या “दहा दिवस गणिताचे” उपक्रमाची यशस्वी सांगता
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
तालुक्यात विविध जिल्हापरिषद शाळांमध्ये नुकत्याच राबविण्यात आलेल्या "दहा दिवस गणपतीचे" त्याचप्रमाणे "दहा दिवस गणिताचे" या उपक्रमास विद्यार्थ्याचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सदरील…
वंचित बहुजन आघाडीतर्फे किनगांव सरपंच व सदस्य पदाकरिता अर्ज दाखल
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ ऑक्टोबर २३ शनिवार
नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रणशिंग फुंकण्यात आले असून यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीतर्फे तालुक्यातील किनगांव…
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून यावल नगरपालिकेची वाढीव पाणीपट्टी रद्द
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑक्टोबर २३ शुक्रवार
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांना बसणाऱ्या वाढीव पाणीपट्टीचा भुर्दंड अखेर नगरपालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असून माजी…
यावल येथे २४ ऑक्टोबर रोजी रावण दहनाचा कार्यक्रम
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० ऑक्टोबर २३
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने परंपरागत साजरे करण्यात येणारे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन महर्षी व्यास मंदिराच्या पटांगणावर दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी विविध…
चुंचाळे येथे ग्रामपंचायतीच्या विहीरीत पाय घसरून पडल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यु
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार
तालुक्यातील चुंचाळे येथील शिवारातील ग्रामपंचायतच्या विहिरीत पडून एका प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात…