Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

रस्ता काँक्रीटीकरण व गटारीचे निकृष्ठ कामाबद्दल ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्याची राष्ट्रवादी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार येथील अत्यंत वाहनांच्या वर्दळीच्या यावल भुसावळ मार्गावर सद्या रस्ता काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम सुरू असुन या कामावर संबंधीत ठेकेदार निविदा अटींचा भंग करून माती मिश्रीत वाळु…

आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरला प्रांत कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ ऑक्टोबर २३ सोमवार धनगर समाजाला आदिवासी (एसटी) अनुसुचित जमातीचे आरक्षण न देणे व जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींचे एसटी अनुसुचित जमातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी आदिवासी…

यावल पोलीसांकडून मोटार सायकल चोरीचे रॅकेट उध्वस्त;१८ आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.६ ऑक्टोबर २३ सोमवार येथील पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी गोपनियरित्या तपासाची चक्रे फिरवुन १८ आरोपींना अटक करण्यात आली असुन या सर्व आरोपींना न्यायालयाने दि.१६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली…

डोंगर कठोरा येथील खुशबू पाटील हिची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ ऑक्टोबर २३ बुधवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त रवींद्र मुरलीधर पाटील यांची मुलगी तसेच जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कुल फैजपूर येथील दहावीच्या इयत्तेत शिकत असलेली…

शिरसाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची यशोगाथा एनआयईपीएमार्फत राष्ट्रीय पोर्टलवर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ ऑक्टोबर २३ शनिवार तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची यशोगाथा राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (एनआयईपीए) मार्फत राष्ट्रीय पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून…

मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा मृत्यू तर दुसराही गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ ऑक्टोबर शनिवार येथील बोरावल गेट परिसरात काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी चहा पित असतांना झालेल्या थट्टा मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात प्रभाकर आनंदा धनगर वय-५५ वर्षे हे जखमी झाले होते.सदरहू…

यावल येथे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती दिनानिमित्ताने आयोजित शिबीर उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.६ सप्टेंबर २३ शुक्रवार तालुक्यातील भालोद येथील रहीवाशी कृषीमित्र माजी खासदार स्व.हरीभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे पिएम किसान योजनेपासुन वंचीत शेतकऱ्यांना…

यावल नगर परिषदच्या स्वच्छता मोहीमेत विविध सामाजिक संस्था व समाजसेवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ आक्टोबर २३ सोमवार येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व शासकीय आयटीआय यावल यांच्या सौजन्याने तसेच "येथे मी यावलकर" या शीर्षकाखाली शहरातील विविध ठिकाणी काल दि.१ आक्टोबर रविवार रोजी यशस्वीरित्या…

यावल महाविद्यालयात आयुष्यमान सेवा पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० सप्टेंबर २३ शनिवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनामार्फत दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ अंतर्गत आयुष्यमान भव…

स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने ४ आक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० सप्टेंबर २३ शनिवार माजी खासदार व आमदार कृषिमित्र स्वर्गवासी हरीभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने दि.४ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती यावल व…