Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

यावल येथे ईद मिलाद उन नबी सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार येथील तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने ईद मिलाद उन नबी हा सण मोठया उत्साहाच्या वातावरणात आज दि.२८ सप्टेंबर शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

चितोडा येथील युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरूणास दोन महिलासह पाच जणांनी अज्ञात कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत व गावातून निघून जा अशी धमकी दिल्याने सदरील युवकाने घाबरून यावल…

डोंगर कठोरा अ.ध.चौधरी माध्य विद्यालयात केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार येथील अच्युत धनाजी चौधरी माध्यमिक विद्यालयात काल दि.२७ सप्टेंबर बुधवार रोजी डोंगर कठोरा केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरील शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी…

ईद ए मिलाद निमित्ताने यावल येथील आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार आज दि.२८ सप्टेंबर गुरुवार रोजी अनंत चतुर्दशी तालुक्यातील गणपती वित्सर्जन व उद्या दि.२९ सप्टेंबर शुक्रवार रोजी मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद असे दोन सण मिळून येत असल्याने या…

यावल येथे गणेश उत्सवानिमित्ताने जे.टी महाजन स्कुलमध्ये सोलो नृत्य स्पर्धा संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ सप्टेंबर २३ गुरुवार येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये गणेश उत्सवानिमित्ताने सोलो नृत्य स्पर्धा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने…

उंटावद येथील नवनियुक्त पोलिस पाटील यांचा सत्कार तर सेवानिवृत्त पोलीस पाटील यांना सन्मानपुर्वक निरोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.२६ सप्टेंबर २३ मंगळवार तालुक्यातील उंटावद येथे नुकतीच नियुक्ती झालेले पोलीस पाटील यांचे स्वागत तर सेवानिवृत्त पोलिस पाटील यांना सन्मानपूर्वक निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. तालुक्यातील…

“प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा याकरीता प्रत्येक घरातील आईने मुलांना माता जिजाऊ होवुन तसे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ सप्टेंबर २३ मंगळवार प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा याकरीता प्रत्येक घराघरात जिजाऊ असणे गरजेचे आहे तसेच माता जिजाऊ यांचे संस्कार प्रत्येक मातेने आपल्या मुला-मुलींना द्यावेत व शिवाजी महाराजांसारखे…

जिल्हास्तरीय शालेय आट्या-पाट्या स्पर्धेत किनगाव स्कुलचे यश

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे संपन्न झाल्या जिल्हास्तरीय शालेय आट्या-पाट्या स्पर्धेत इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथील १४ वर्षाखालील वयोगटात…

यावल येथे आदिवासी सेवा मंडळातर्फे क्रांतीकारक तंट्या भिल आदर्श शिक्षक पुरस्काने शिक्षकांचा सन्मान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार आदीवासी सेवा मंडळ ( आसेम ) या संस्थेच्या वतीने यावल येथे आदर्श शिक्षक पुरस्कार आणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या…

शेळगाव बॅरेजच्या तापी नदीकाठावर हरविलेल्या महिलेचा मृतदेह आढळला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार भुसावळ शहरातील द्वारका नगरातील रहिवासी सुरेखा जितेंद्र उईके (वय ४४) वर्षे या महिलेचा मृतदेह यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या शेळगाव बॅरेज तापी नदीच्या किनाऱ्यावर नुकताच…