Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

डांभुर्णी येथे कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत महीला उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ सप्टेंबर २३ शनिवार तालुक्यातील डांभुर्णी येथे महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातुन आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या वतीने उद्योजकता आणि लघुव्यवसाय विकासासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय…

आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व आदिवासी विद्यार्थी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २३ मंगळवार आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघातर्फे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद…

यावल तालुक्यात काँग्रेस जनसंवाद यात्रेस शहरासह ग्रामीण भागात युवकांचा व नागरीकांचा उत्स्फुर्त…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ सप्टेंबर २३ मंगळवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या आदेशाने तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपुर्ण राज्यभरात काढण्यात येत असलेल्या जनसंवाद पदयात्रेस नुकतीच यावल शहरातुन सुरुवात…

चोपडा शहरातील मेन रोडवरील चार वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.११ सप्टेंबर २३ सोमवार शहरातील मेन रोडवरील कृषी केंद्रासमोर लावलेल्या गाड्या तसेच गोल मंदिर परिसरात दोन चार चाकी वाहने अशा तीन गाड्यांच्या काचा रात्रीच्या सुमारास अज्ञात…

यावल वनपरीक्षेत्रपाल विक्रम पदमोर यांच्या बदलीनिमित्ताने निरोप समारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.९ सप्टेंबर २३ शनिवार येथील पुर्व विभागाचे वनपरिश्रेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांची  शिंदखेडा (धुळे) येथे बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.चोपडा तसेच यावल वन विभागात…

जामुन झिरा या आदिवासी पाड्यावर वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.९ सप्टेंबर २३ शनिवार तालुक्यातील जामुन झिरा या आदिवासी पाड्यावर काल दि.८ सप्टेंबर शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्दघाटन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे याच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.…

परसाडे मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना माळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील परसाडे या आदिवासी वस्तीच्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उपशिक्षीका कल्पना माळी यांनी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या शैक्षणिक…

डोंगर कठोरा जिल्हा परिषद शाळेत पोषण अभियाना अंतर्गत जनआंदोलन व दहीहंडी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ सप्टेंबर २३ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 'पोषण अभियान' अंतर्गत आज दि.७ सप्टेंबर गुरुवार रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व अंगणवाड्यांच्या माध्यमातून…

डोंगर कठोरा येथे शिक्षक दिनानिमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने शिक्षकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ सप्टेंबर २३ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायतच्या वतीने आज दि.५ सप्टेंबर मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात सलग दुसऱ्या वर्षी शिक्षक दिनानिमित्ताने जिल्हा परिषद…

जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचा यावल येथे जाहीर निषेध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ सप्टेंबर २३ सोमवार जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी तालुका अबंड येथे मागील पाच दिवसापासुन मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी १ सप्टेंबर पासुन या गावात मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता…