Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
यावल येथे ७ ते ३० एप्रिल या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मार्च २५ शनिवार
येथील लोव्हली मॅथिअस म्याडम यांच्या वतीने या शहरात ७ ते ३० एप्रिल या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कॅम्पमध्ये घोड्यावर बसणे, चित्र काढणे,विविध कलाकुसर…
आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मार्च २५ शनिवार
येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हा निरिक्षक भाकरराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील…
श्री बालाजी रथ यात्रा पार्श्वभूमीवर यावल शहरातील खड्डे बुजविण्याची शिवसेना उबाठाची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ मार्च २५ शुक्रवार
येथील शहरातील व परिसरातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री बालाजी रथोत्सव आगामी काळात म्हणजेच पुढील महिन्यात १२ एप्रिल २५ शनिवार रोजी मार्गक्रमण करणार असून…
पाडळसे ग्रामपंचायत कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संपावर !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२७ मार्च २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांवर याचा विपरीत…
दहिगाव शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन !! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मार्च २५ मंगळवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दहिगाव,जामुनझिरा,सावखेडासिम व मोहराळा शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन झाल्यामुळे सदरील बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व…
“आगामी सण उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा जपून साजरे करण्यासोबत सोशल मीडियाचा जबाबदारीपूर्वक…
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसा,यावल (प्रतिनिधी) :-
आगामी येणारे सण उत्सवच्या निमित्ताने तालुक्यातील फैजपूर येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये शांतता कमिटीची मीटिंग नुकतीच घेण्यात आली.यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…
श्रीक्षेत्र डोंगरदा येथे रंगला २८ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मार्च २५ रविवार
तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडा असलेल्या श्रीक्षेत्र डोंगरदा येथे दि.२२ मार्च शनिवार रोजी डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथील १९९६-९७…
किनगाव येथील इंग्लिश स्कूलमध्ये लेफ्टनंट चैतन्य पाटील यांचा सत्कार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोटन हरचंद पाटील व काशिनाथ हरचंद पाटील यांचे नातू मुलीचा मुलगा तसेच कवी नितीन लोटन पाटील,रणजीत पाटील व प्रफुल्ल पाटील यांचे भाचे चैतन्य…
सावखेडासिम गावाला अनुसूचित क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा !! आदिवासी बांधवांची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील सावखेडासिम गावाला अनुसूचित क्षेत्राचा दर्जा अर्थात पेसा क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच राज्य शासनाच्या निकषानुसार सदरचे हे गाव पेसा क्षेत्र म्हणून निवडीस पात्र…
किनगाव निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अश्रू…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच संम्पन्न झाला.यावेळी
नुकत्याच इ.१० वीच्या परीक्षा…