Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

टार्गेट मल्टिपर्पज फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मनवेल येथे टार्गेट मल्टिपर्पज फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मनवेल,दगडी,थोरगव्हाण व शिरागड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.…

जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहराळे येथील एका तरूणाने आपल्या मोबाइलवर दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

यावल येथे डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने गरजु विद्यार्थीनींना गणवेश वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत शहरातील विविध शाळेतील होतकरू गरिब शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यानिमित्ताने यावलचे माजी…

यावल येथील बालसंस्कार विद्यामंदीरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेत ग्रामीण रुग्णालय यावल यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची दि.७ जुलै शुक्रवार रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली. येथील बाल संस्कार…

यावल येथे कुलर बंद करतांना विजेचा धक्का लागल्याने एका व्यक्तिचा मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरातील पंचशील नगरमधील रहिवाशी मिलिंद अंबादास गजरे वय-५५ वर्ष या इसमाचा अंगावर कुलर पडुन विजेच्या धक्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.७ जुलै शुक्रवार रोजी घडली असुन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद…

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- भाजपा युवा मोर्चाच्या 'गाव तिथ शाखा' या पक्षबांधणी कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या शाखा उद्धघाटन नुकतेच करण्यात आले. यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर…

किनगाव येथील नेहरू विद्यालयात व्यासपीठ बांधकामाचे उद्धघाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा समाज विद्या प्रसारक संस्था जळगाव द्वारे संचलित नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व्यासपीठ बांधकामाचे भुमिपुजन विद्यालयाची माजी…

यावल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे तर सचिवपदी ॲड.याकुब तडवी यांची बिनविरोध निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील वकील संघाची वार्षीक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे.यात अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे यांची तर सचिवपदी ॲड.याकुब ए.तडवी यांची बिनविरोध निवड…

किनगाव येथील रामराव नगरमधील खुल्या भुखंडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- तालुक्यातील किनगाव बु॥ येथील रामरावनगरमध्ये नागरीकांचा रहीवास झाला असुन या भुखंडाचे मालक (विकासक) यांनी नागरीकांच्या सार्वजनिक हितासाठी वापरण्यात येणाऱ्या हक्काच्या खुल्या भुखंडावर स्वतः अतिक्रमण करून ठेवले…

यावल महाविद्यालयास सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट…