Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

मोहराळा येथे बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे नुतनीकरण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधून निळे निशाण सामाजिक संघटना युवासेनेच्यावतीने समता संदेश मोटरसायकल रॅली मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. तालुक्यातील मोहराळा येथे काल दि.५ मे २३ शुक्रवार…

अट्रावल येथील विवाहित महीलेचा विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अट्रावल येथील एका विवाहीतेने काहीतरी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला यांनी वेळीच उपचार केल्याने सदरील…

यावल शहरातील टी पॉईंट जवळील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता;सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील यावल ते भुसावळ मार्गावरील शहरातील टी पॉईंटवर सम्राट मॉलसमोर तसेच जुन्या भुसावळ नाक्याच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे जिव घेणे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना या खड्डयांमुळे मोठा त्रास…

उंटावद येथे दि.६ मे पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उंटावद येथे दिनांक ६ मे २३ शनिवार पासुन दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे काकाश्री व ह.भ.प.महेश महाराज…

यावल येथे हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातुन यावल येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब…

यावल तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व २०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या महाराष्ट्र…

यावल तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वादळीवाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरासह तालुक्यात काल सायंकाळी चार वाजेपासून विविध ठिकाणी अचानक वादळी वारा व मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व कापणीस आलेल्या मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…

यावल बाजार समिती निवडणुकीत ९३.६३ टक्के मतदान : १८ संचालकांचे भविष्य मतपेटीत बंद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी यावलसह फैजपूर व साकळी येथे मतदान शांततेत पार पडले.या तीनही केन्द्रावर एकूण २६०४ मतदानापैकी २४३८…

किनगाव आरोग्य केंन्द्राअंतर्गत हिवताप जनजागृती मोहीम यशस्वी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दि.२५ एप्रील रोजी हिवताप दिनानिमिताने हिवताप मोहीम राबविण्यात आली.यावेळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन,उपवैद्यकीय अधिकारी…

यावल येथे बहिरमबुवा यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे अक्षय तृतीयानिमित्त यावल फैजपूर रस्त्यावरून श्री मनुदेवी मंदीरापासुन तर बुरूज चौकापर्यंत बहिरम बुवा यांच्या बारागाड्या शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या. सदर बारागाड्या…