Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

मनवेल भोनक नदीवरील सिमेंट काँक्रीट बंधारे पुर्णत्वाकडे

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील मनवेल येथील भोनक नदीवर चोपडा मतदार संघाच्या आ.लताताई चद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटिकरण बंधाराचे काम पुर्ण होण्याचा मार्गावर असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी…

उंटावद येथे स्व.पंडीतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शवपेटीचे लोकार्पण

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):- तालुक्यातील उंटावद येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा.चेअरमन स्व.पंडीतराव धर्मा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सूपुत्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विनोदकुमार पंडीतराव…

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे सत्कार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्या वतीने नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचा गौरव सत्कार समारंभ आयोजीत करण्यात…

डोंगर कठोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथे न्यू सम्राट नवतरुण मित्र मंडळ व बौद्ध पंच मंडळ यांच्या वतीने आज दि.१४ एप्रिल शुक्रवार रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील सिद्धार्थनगर व पंचाशिल नगर तरुण युवक मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आठवडे बाजार परिसरातुन रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी…

डोंगर कठोरा जि.प शाळेत पाढे सात्मिकरण स्पर्धा उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत दि.१२ गुरुवार रोजी पाढे सात्मिकरण स्पर्धा घेवून त्यात सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांचे पाठे पाठ होऊन…

डोंगर कठोरा जि.प शाळेत डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निमित्ताने आज दि.१४ एप्रिल रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित…

यावलचा आठवडे बाजार डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर सदरील बाजार शुक्रवार ऐवजी शनिवार दि.१५ एप्रिल रोजी भरणार असुन या विषयाची बाजारात विकणाऱ्या व्यापारी व शेतकरी…

स्वंयदिप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- स्वयंदीप प्रतिष्ठान व नोबेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावी व बारावी नंतर काय ? करिअरच्या विविध संधी या विषयांवर विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या…

निधनवार्ता – डॉ.सतिष यावलकर

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी तेजस यावलकर यांचे वडील तसेच श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा श्री बालसंस्कार विद्या मंदिर यावलचे उपाध्यक्ष डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे आज सकाळी सात वाजता…