Just another WordPress site
Browsing Category

यावल तालुका विशेष

जामन्या-गाडऱ्या आदिवासी पाड्यांवरील अवैद्य दारू विक्री बंदीबाबत ग्रामसभा ठरावातुन पोलिसांकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ एप्रिल २४ शनिवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारूची सर्रासपणे विक्री होत असुन सदरील खुलेआम विक्रीस दारूमुळे अनेक अल्पवयीन…

अज्ञात चोरटयाकडून लिफ्टमागुन मोटर सायकलस्वारास दागिन्यासह लाखोंनी लुबाडले

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २४ गुरुवार तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या कडील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केला आहे. याबाबत मिळालेली माहीती…

डोंगर कठोरा येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाला जातीयतेचे गालबोट !! वगळता यात्रा उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ मार्च २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील १९२ वर्षाची परंपरा लाभलेल्या तसेच इतक्या वर्षभरापासून सर्व जाती धर्माच्या लोकांच्या एकोप्यातून व सहभागातून साजरा होणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला…

यावल येथे महाशिवपुराण सप्ताहाची भक्तीमय वातावरणात समाप्ती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार येथील सुतारवाडा परिसरात भाविभक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या शिव महापुराण सप्ताहाची पोथी वाचन व महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आली. सुतारवाडा भागात शिव…

यावल येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित मोर्चा लिखित आश्वासनाने यशस्वी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार भुमिहीन दारिद्रयरेषेखालील आदिवासींना शासनाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जमिनी बाबत शेतकऱ्यांनी जमीन विक्री प्रस्ताव एकात्मिक आदिवासी व प्रकल्प विकास…

यावल सरदार पटेल इंग्लिश स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक असा निरोप समारोपाचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्कुलच्या…

यावल शहरात स्वाईन फ्यु आजाराचा कहर ; ८०० डुकरांचा मृत्यु !! नगर परिषदचे दक्षता घेण्याचे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ फेब्रुवारी २४ शनिवार येथील नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वाईन फ्यु या विषाणुजन्य आजाराने सुमारे ८०० डूकरांचा मृत्यु झाल्याची माहिती नगर परिषदचे स्वच्छता अधिकारी सत्यम पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी…

फैजपूर येथे कुस्त्यांची आम दंगल उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ फेब्रुवारी २४ शनिवार तालुक्यातील फैजपूर येथे काल दि.२३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी कुस्त्यांची आम दंगल जिल्ह्याभरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी यावल रावेर…

डोंगर कठोरा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहादरम्यान श्री ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे वै.ह.भ.प.झेंडुजी महाराज बेळीकर,कै.गुरुवर्य जगन्नाथ महाराज व कै.सद्गुरू नारायण महाराज यांच्या कृपेने तसेच श्री.विठ्ठल मंदिर पंचवटी डोंगर कठोरा…

यावल येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ फेब्रुवारी २४ शुक्रवार येथे समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात नुकतीच साजरी करण्यात…