Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
यावल महाविद्यालयात भारतीय संस्कृतीचा इतिहास विषयावर व्याख्यान संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या.डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमांर्तगत भारतीय संस्कृतीचा…
किनगाव चुंचाळे रस्त्यावर वृद्ध व्यक्तिचा गळा चिरून निर्घृण खून
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तिचा अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने निर्घृण खुन केल्याची घटना आज दि.२४ रोजी समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी…
यावल येथे आसेम सिएससी ऑनलाईन सेंटरचे थाटात उद्दघाटन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
येथील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील आसेम सिएससी ऑनलाईन सेंटरच्या कार्यालयात दि.२२ मार्च रोजी आसेम सिएससी ऑनलाईन सेंटरचे उद्दघाटन मोठ्या थाटात ट्रेझरी ऑफिसर नसीम तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्त…
यावल वनविभागाच्या वतीने पशु पक्षांसाठी बुस्टर भांडे लावुन जागतिक वनदिन साजरा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील वनविभागाच्या वतीने २१ मार्च जागतिक वनदिनानिमित्ताने विविध वृक्षांच्या लागवडीसह पशु व पक्षांना बुस्टर भांडे बसवून तसेच पशुपक्षांना दाणा,चारा व पाणी यांची उपलब्धता करून देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…
दहिगाव येथे उद्यापासून महादेव आणि मारूती मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील दहिगाव येथे गावातील प्रसिद्ध असे श्री.महादेव व मारुती मंदिर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास दि.२२ मार्च पासुन भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत आहे यानिमित्ताने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.…
मनवेल विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुक चौथ्यांदा बिनविरोध
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत १३ जागा अखेर बिनविरोध झाल्या आहेत.
थोरगव्हाण,पथराडे,दगडी,पिळोदा खुर्द,व मनवेल या पाच गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या मनवेल येथील…
यावल महाविद्यालयात विदयार्थ्यांनी केली पक्षांकरीता धान्य व पाण्याची सोय
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात "चिमणी दिवस" नुकताच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या साजरा करण्यात…
यावल महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
यानिमित्त आयोजित…
यावल येथे शासनाच्या किमान आधारभुत किमतीत हरभरा खरेदीस आजपासून शुभारंभ
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील शेतकरी बांधवांकरिता केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने चना( हरभरा) हंगाम २०२२-२०२३ खरेदी केंद्र यावल येथे आज साध्या पद्धतीने शेतकरी बांधवाच्या हस्ते शुभारंभ…
नायगाव येथे उमराह शरीफ वरून ईबादत करून परतणाऱ्या भाविकांचा सत्कार
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील नायगाव येथील आदिवासी ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्ताने येथील उमराह शरीफ वरून ईबादत करून दि.१९ रोजी परत आलेल्या नऊ भाविक व्यक्तींचा प्रत्येकी एक ड्रेस व…