Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत यावल तालुक्यातील राज्य कर्मचारी बेमुदत संपावर
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीकरिता राज्य सरकार व राज्यातील कर्मचारी बांधव यांच्या झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने राज्यातील सर्व कर्मचारी यांनी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा…
रस्ता अडवुन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २२ वर्षीय महीलेचा एकाने एकतर्फी प्रेमातुन पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या तरुणा विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस…
विवाहीतेला सासरच्या मंडळीकडून मारहाण प्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील न्हावी येथील विवाहित महिला फरजानाबी अश्पाक शेख हिला घरात कामधंदा येत नाही म्हणुन सासरच्या मंडळींकडून मारहाण करून छळ केल्या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा…
किनगाव ते धुळे दरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने सहवेदना व निर्धार पदयात्रेचे आयोजन
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी संघटनेच्या वतीने दि.१३ते १९ मार्च दरम्यान सहवेदना व निर्धार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील पदयात्रा ही किनगाव ते धुळे(चोपडा,अमळनेर) असे एकुण ११० किलोमीटर जाणार आहे.या…
खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र सपकाळे यांची नियुक्ती
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील दुसखेडा येथील रहिवाशी जितेंद्र शांताराम सपकाळे यांची खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाच्या खान्देश विभाग अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्ती खान्देश विभाग कर्मचारी कोळी…
यावल महाविद्यालयात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी)येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक प्रस्तुत अभ्यास केंद्र यावल क्र.(सांकेतांक-५३८८ए )यांच्या संयुक्त विद्यमाने येथील…
यावल महाविद्यालयात “शाश्वत विकास” विषयावर वेबिनार संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास…
यावल येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत ढोल ताशे झांज पथकासह युवकांचे लेझीम पथक यांच्या माध्यमातून शिव…
यावल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागातर्फे…
“दिलेला शब्द पाडला नाही म्हणून”नायगाव ग्रामपंचायत सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील नायगाव येथील महिला सरपंच शरीफा तडवी यांनी सरपंचपद तीन जणांमध्ये विभागून घ्यायचे असा ठरल्याचा शब्द न पाळल्याने त्यांच्यावरील दाखल अविश्वास ठराव १३ पैकी १२ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने मतदान करत…